• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 449 रुपये, संपूर्ण फॅमिलीचा रिचार्ज, जिओचा आतापर्यंतचा सर्वात भारी प्लॅन!

April 23, 2026 by admin Leave a Comment

आजकाल मोबाईल रिचार्जची खूपच महाग झाले आहे, अशी तक्रार नेहमी केली जाते. संपूर्ण कुटुंबाला महिन्याचे रिचार्ज करायचे असेल तर साधारण दोन ते अडीच हजार रुपये लागतात. परंतु तुमचे हे पैसे वाचवणारा एक खूपच खास रिचार्ज प्लॅन आहे.

जिओ कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अवघ्या 449 रुपयांचा आहे. या विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही तब्बबल 4 सीमकार्ड चालवू शकता. तुम्हाला या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस करण्याचाही सुविधा आहे.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला या प्लॅनअंतर्गत तब्बल 75 जीबी डेटा मिळतो.  हा डेटा संपूर्ण कुटुंब शेअर करू शकते. 75 जीबीचा डेटा संपल्यानंत तुम्ही 10 प्रति जीबीच्या हिशोबाने डेटा खरेदी करू शकता.

या प्लॅनअंतर्गत तुम्ही आणखी तीन सदस्यांचे सीमकार्ड जोडू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रती सीम 150 रुपये द्यावे लागतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला जीओ टीव्ही आणि 50 जीबीचे क्लाऊड स्टोअरेजही मिळते. तुम्हाला या प्लॅनअंतर्गत तीन महिन्यांचे जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनही मिळते.

विशेष म्हणजे तुम्हाला या तब्बल 18 महिन्यांसाठी 35100 रुपयांचे गुगल जेमिनी सबस्क्रिप्शनही मिळते.   संपूर्ण कुटुंबासाठी हा प्लॅन खूपच चांगला आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये तब्बल 5000 जीबीचे भक्कम क्लाऊड स्टोअरेजही मिळते.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?
  • थेट गोळ्या घाला, जहजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात मोठी खळबळ, होर्मुझमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात?
  • IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
  • महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?
  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in