• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शक्ती देणारे ‘हे’ 5 नैसर्गिक प्रथिनयुक्त पदार्थ

April 23, 2026 by admin Leave a Comment


आपल्याला चणे आणि विविध प्रकारच्या कडधान्यांमधूनही प्रथिने मिळू शकतात. एक कप शिजवलेल्या मसूरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात असे म्हटले जाते. त्यामुळे कडधान्य तुम्ही रोजच्या आहारात सामाविष्ट करु शकता…

आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने मिळवण्यासाठी अंडी हा एक उत्तम मार्ग आहे. ती ऑम्लेटच्या स्वरूपात, उकडून किंवा इतर प्रकारे शिजवून खाल्ली जाऊ शकतात. चार मोठ्या अंड्यांमधून सुमारे 24 ग्रॅम प्रथिने मिळतात.

अनेकांना चिकन आवडत नाही. ज्यांना चिकन आवडत नाही, त्यांच्यासाठी सोयाबीन हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त 50 ग्रॅम सुक्या सोया फ्लेक्समध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे सोयाबीन तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील…

ग्रेव्ही बनवताना त्यात पनीर घातल्याने शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळण्यास मदत होते. असे म्हटले जाते की १०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन असते.

साध्या दह्यापेक्षा ग्रीक योगर्टमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तुम्ही नाश्त्यामध्ये फळे आणि सुकामेव्यासोबत ग्रीक योगर्ट खाऊ शकता. 200 ग्रॅम योगर्टमधून तुम्हाला सुमारे 18 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?
  • थेट गोळ्या घाला, जहजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात मोठी खळबळ, होर्मुझमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात?
  • IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
  • महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?
  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in