• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कॅन्सर! आईसाठी सई मांजरेकरची खास पोस्ट, म्हणाली आई ती जगातली…

July 13, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध दिग्दर्शक मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकरला कॅन्सर झाल्याचे समोर आले. मेधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या या कठीण प्रवासाबाबत सांगितले आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत काळजी व्यक्त केली. आता त्यांच्या मुली देखील भावुक झाल्याचे समोर आले आहे.

मेधा मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दोन्ही मुली सई मांजरेकर आणि गौरी इंगवले दोघीही भावूक झाल्या आहेत. त्यांनी आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मेधा मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दोन्ही मुली सई मांजरेकर आणि गौरी इंगवले दोघीही भावूक झाल्या आहेत. त्यांनी आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सई मांजरेकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक रिल शेअर केले आहे. या रिलमध्ये तिने आईच्या सकारात्मकतेचे कौतुक केले आहे. तसेच तू खूप जास्त खंबीर आहेस आई असे म्हटले आहे.

सई मांजरेकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक रिल शेअर केले आहे. या रिलमध्ये तिने आईच्या सकारात्मकतेचे कौतुक केले आहे. तसेच तू खूप जास्त खंबीर आहेस आई असे म्हटले आहे.

 या सगळ्या गंभीर परिस्थिती माझ्या बेस्ट आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमी आमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी तुझी खूप आभारी आहे असे कॅप्शन देत सईने आईचा फोटो शेअर केला आहे.

“या सगळ्या गंभीर परिस्थिती माझ्या बेस्ट आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमी आमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी तुझी खूप आभारी आहे” असे कॅप्शन देत सईने आईचा फोटो शेअर केला आहे.

मेधा यांची दुसरी लेक गौरीने देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आईसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत हॅप्पी बर्थडे आई तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करते असे कॅप्शन दिले आहे.

मेधा यांची दुसरी लेक गौरीने देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आईसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत, “हॅप्पी बर्थडे आई, तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करते” असे कॅप्शन दिले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in