
मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत जाऊन कसं रहायचं याचा प्लानही त्यांनी सांगितला. मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख संख्या होईल असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
(बातमीची लिंक कमेंट बॉक्समध्ये)
Leave a Reply