• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mallika Sherawat Dahi Handi : मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी तुफान गर्दी, दहीहंडीच्या कार्यक्रमात अवतरलं ग्लॅमर, पाहा फोटो

September 5, 2026 by admin Leave a Comment


मागाठाणेमध्ये यंदाही दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याठिकाणी तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.

mallika sherawat 2

दरम्यान यावेळी मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यावेळी तिच्या सिनेमांमधील विविध लोकप्रिय गाणी प्ले करण्यात आली.

mallika sherawat 2

या गाण्यांवर मल्लिकाने दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी गोविंदांच्या चाहत्यांसाठी नृत्यही केले.

mallika sherawat 2

मल्लिका शेरावतने एक काळ गाजवला आहे. तिचे आणि बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी यांचे सिनेमे सिनेप्रेमींनी डोक्यावर घेतले होते.

mallika sherawat 2

दरम्यान, यावेळी मल्लिकाने -मंचावरुन सर्वांशी मजेदार संवाद साधला. ती म्हणाली की, “तुम्ही सगळे मला ओटीटीवर पाहताय ना, स्टेटस, रील पाहून मजा येतेय ना, आय लव्ह यू सो मच. माझ्यासाठी तुम्हीच सगळे सेलिब्रेटी आहात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
  • देवेंद्र फडवणीस ते आदित्य ठाकरे; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला
  • Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा
  • थर न लावता विहिरीवर उडी मारत दहीहंडी फोडण्याची अनोखी प्रथा पाहिलीय का ?
  • Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in