• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलं

July 18, 2026 by admin Leave a Comment


Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांचे गेल्या 20 हून अधिक दिवसांपासून उपोषण सुरू होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून उचलत उपचारासाठी रुग्णालयात नेले. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधीने यापूर्वी कोणतीही चर्चा केली नाही. यावेळी उपोषण स्थळावर मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या समर्थकांना आवरताना पोलिसांचे नाकीनऊ आले. आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण दिले आहे.

राज्यात काही ठिकाणी काल पावसाने अचानक हजेरी लावली. तर आज मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावली. तर राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात बड्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रात तीन मंत्रीपदं मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…
  • इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना पाठवलं घरी, प्रशिक्षकांना नोकरीवरून काढून टाकलं
  • मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…
  • 1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल
  • पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in