• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : नसरापूर अत्याचार प्रकरणी भोर आणि राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद

May 3, 2026 by admin Leave a Comment


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. एका ४ वर्षांच्या बालिकेवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद भोर, राजगड आणि परिसरात उमटले आहे. या नराधमाला फाशी मिळावी या मागणीसाठी भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच संतप्त नागरिकांनी मुंबई-सातारा महामार्ग रोखून धरला आहे. तर दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात आज ११ हजार विद्यार्थी नीट (NEET) परीक्षा देत असून जिल्हा प्रशासनाकडून कडक नियोजन करण्यात आले आहे. तसेच आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात याच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत फास आवळला असून, त्याचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे, ज्यावर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik IT Company: मैत्री, शीरखूर्मा आणि नशीले औषधं…टीसीएस लैंगिक अत्याचाराप्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा
  • मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…
  • Maharashtra News LIVE : नसरापूर अत्याचार प्रकरणी भोर आणि राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद
  • माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ब्रेकअप, आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय ‘ती’
  • त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in