• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG Price Cut : एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त, केंद्र सरकारचे मोठा निर्णय, तब्बल इतक्या रुपयांनी..

August 1, 2026 by admin Leave a Comment


LPG Price Cut : एलपीजी गॅस सिलेंडरचे 1 ऑगस्ट 2026 पासूनचे नवीन दर जाहीर झाली आहेत. दिल्लीपासून पटनापर्यंत ग्राहकांना मोठा दिलासा सरकारने दिला. गॅस सिलेंडर तब्बल 192 ने स्वस्त झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत होती. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान झाली होती. एलपीजी गॅस सिलेंडरवर मोठे हल्ले केले जात होते. गॅस प्रकल्पांवरही हल्ले सुरू होते, ज्यामुळे जागतिक बाजारात एलपीजीचे भाव गगणाला पोहोचले होते. यादरम्यान सरकारने मोठा निर्णय घेत गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली. तेल कंपन्यांवरही मोठा दबाव होता. जागतिक बाजारात वाढणाऱ्या किंमतीमुळे तेल कंपन्यांवरील ताण वाढला होता. व्यावासायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कमालीची वाढ सरकारने केली. ज्याचा फटका अनेकांना बसला. त्यामध्येच आता सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला.

1 ऑगस्टपासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 192 ची कपात करण्यात आली. आता 192 रूपयांनी गॅस स्वस्त मिळेल. मात्र, 14.2 गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा धक्का देण्यात आला. 300 रूपयांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.

इंडियन ऑयल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 19 किलो कमर्शियल सिलेंडर 192 रूपयांनी स्वस्त करण्यात आले. आता त्याचा भाव 2738 झाला. 1 ऑगस्टपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरधारकांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला. उज्ज्वला गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सिलेंडर तब्बल 300 रूपयांनी महाग करण्यात आले. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सतत बदल होताना दिसत आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. त्यातच एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आता व्यावसायिक गॅस सिलेंडरधारकांना अखेर थोडा दिलासा देण्यात आला. आता सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबद्दल मोठी घोषणा करू शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in