• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KS Bharat: वयाच्या 32व्या वर्षी केएस भरतने घेतली निवृत्ती, आता या देशाकडून उतरणार मैदानात

June 20, 2026 by admin Leave a Comment

अवघ्या 32व्या वर्षी विकेटकीपर फलंदाज असलेल्या केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता केएस भरत दुबईत राहात आहे. केएस भरतने युएईकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची तयारी केली आहे. यासाठीत हे पाऊल उचललं आहे. (PC-GETTY IMAGES)

रिपोर्टनुसार केएस भरतने एमीरेट्स क्रिकेट बोर्डकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धेत खेळताना दिसेल. त्याने स्टॅलियन्स संघात जागा मिळवली असून ही स्पर्धा 19 जूनपासून सुरू होणार आहे. (PC-GETTY IMAGES)

रिपोर्टनुसार, केएस भरतने एमीरेट्स क्रिकेट बोर्डकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धेत खेळताना दिसेल. त्याने स्टॅलियन्स संघात जागा मिळवली असून ही स्पर्धा 19 जूनपासून सुरू होणार आहे. (PC-GETTY IMAGES)

सात सामन्यांच्या दोन दिवसीय व्हाईट-बॉल स्पर्धेत फाल्कन्स टीम लेपर्ड्स आणि टीम ईगल्स या चार संघांसोबत टीम स्टॅलिअन्स सहभागी होत आहे. 5 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपले स्थान पक्के करण्याचा भरतचा प्रयत्न असेल. (PC-GETTY IMAGES)

सात सामन्यांच्या दोन दिवसीय व्हाईट-बॉल स्पर्धेत फाल्कन्स, टीम लेपर्ड्स आणि टीम ईगल्स या चार संघांसोबत टीम स्टॅलिअन्स सहभागी होत आहे. 5 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपले स्थान पक्के करण्याचा भरतचा प्रयत्न असेल. (PC-GETTY IMAGES)

केएस भरत युएईसाठी लगेच आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाही. नियमानुसार पूर्ण सदस्य सहयोगी देशाकडून खेळण्यासाठी 3 वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी लागतो. भरत भारताकडून 2024 मध्ये शेवटचा खेळला होता. म्हणजेच 2027 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल. (PC-GETTY IMAGES)

केएस भरत युएईसाठी लगेच आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाही. नियमानुसार, पूर्ण सदस्य सहयोगी देशाकडून खेळण्यासाठी 3 वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी लागतो. भरत भारताकडून 2024 मध्ये शेवटचा खेळला होता. म्हणजेच 2027 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल. (PC-GETTY IMAGES)

केएल भरतने भारतासाठी सात कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 20.09 च्या सरासरीने फक्त 221 धावा केल्या आहेत. यात  एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेलं नाही. त्याने 18 झेल घेतले असून एक यष्टीचीत केला आहे. (PC-GETTY IMAGES)

केएल भरतने भारतासाठी सात कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 20.09 च्या सरासरीने फक्त 221 धावा केल्या आहेत. यात एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेलं नाही. त्याने 18 झेल घेतले असून एक यष्टीचीत केला आहे. (PC-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in