• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kavya Maran : रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड

June 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलमधील 'सनराइजर्स हैदराबाद' टीमची मालकीण काव्या मारनच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदरशी ती लग्न करणार असल्याचं समजतंय. खुद्द अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.  अनिरुद्ध हा अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा आहे. मी या निमित्ताने त्याचं अभिनंदन करू इच्छितो. त्याचं लग्न खूप थाटामाटात होणार आहे. मला जे सांगण्यात आलं आहे त्यानुसार हे निश्चित झालं आहे. त्यांचं लग्न होणार आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या मामांनी दिली.

गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. “अनिरुद्ध हा अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा आहे. मी या निमित्ताने त्याचं अभिनंदन करू इच्छितो. त्याचं लग्न खूप थाटामाटात होणार आहे. मला जे सांगण्यात आलं आहे, त्यानुसार हे निश्चित झालं आहे. त्यांचं लग्न होणार आहे”, अशी प्रतिक्रिया त्याच्या मामांनी दिली.

काव्या मारन ही आयपीएल टीम 'सनराइजर्स हैदराबाद'ची मालकीण आहे आणि तिची एकूण संपत्ती जवळपास 50 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 409 कोटी रुपये असल्याचं कळतंय. काव्याने चेन्नईमधल्या स्टेला मॉरिस कॉलेजमधून बी. कॉमची पदवी संपादित केली आङे. त्यानंतर तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या लियोनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.

हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल स्पोर्ट्स टीमच्या 2026 मधील रिपोर्टनुसार सनराइजर्स हैदराबाद टीमचं मूल्य जवळपास 18000 कोटी रुपये आहे. ही चौथी सर्वाधिक नेटवर्थ असलेली टीम आहे. काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार तिच्या वडिलांची एकूण संपत्ती जवळपास 26000 कोटी रुपये इतकी आहे.

हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल स्पोर्ट्स टीमच्या 2026 मधील रिपोर्टनुसार, सनराइजर्स हैदराबाद टीमचं मूल्य जवळपास 18000 कोटी रुपये आहे. ही चौथी सर्वाधिक नेटवर्थ असलेली टीम आहे. काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या वडिलांची एकूण संपत्ती जवळपास 26,000 कोटी रुपये इतकी आहे.

काव्या मारन गी सन ग्रुपची बोर्ड मेंबर असून ती सन टीव्ही नेटवर्कच्या सन नेक्स्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मचीही प्रमुख आहे. तिच्याकडे अत्यंत महागड्या आणि आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे. यामध्ये रॉल्स रॉय फँटम कार बेंटले बेंटायगा आणि बीएमडब्ल्यू 60LI यांचा समावेश आहे.

काव्या मारन गी सन ग्रुपची बोर्ड मेंबर असून ती सन टीव्ही नेटवर्कच्या सन नेक्स्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मचीही प्रमुख आहे. तिच्याकडे अत्यंत महागड्या आणि आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे. यामध्ये रॉल्स रॉय फँटम कार, बेंटले बेंटायगा आणि बीएमडब्ल्यू 60LI यांचा समावेश आहे.

दुसरीकडे अनिरुद्ध हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय संगीतकार आणि गायक आहे. एका प्रोजेक्टसाठी तो आठ ते दहा कोटी रुपये मानधन स्वीकारतो. भारतीय सिनेसृष्टीतील तो महागड्या संगीतकारांपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती जवळपास 50 कोटी रुपये असल्याचं कळतंय.

काव्या आणि अनिरुद्ध यांच्यात दोन वर्षांचं अंतर आहे. अनिरुद्ध 35 तर काव्या 33 वर्षांची आहे. अनिरुद्ध हा दाक्षिणात्य सुपरस्टार रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. त्याची आई लक्ष्मी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. तो रजनीकांत यांचा नातेवाईक आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in