• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी

July 1, 2026 by admin Leave a Comment


कपूर परिवार हा हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय कुटुंब मानले जाते. या कुटुंबाने फिल्म इंडस्ट्रीला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. या कुटुंबात अनेक सुपरस्टार आहेत. कपूर खानदानातील कलाकार तर हिट आहेत पण ते अभ्यासात कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया कपूर खानदानातील सर्वात जास्त शिकलेला स्टार कोणता आहे?

रणबीर कपूरने ‘कॉफी विथ करण’ या करण जौहरच्या शोमध्ये एकदा त्यांच्या कुटुंबात सर्वात जास्त कोण शिकले आहे हे सांगितले. तसेच त्यांनी एक मेजशीर आणि भावनिक प्रसंग देखील सांगितला आहे.

रणबीर कपूरने ‘कॉफी विथ करण’ या करण जौहरच्या शोमध्ये एकदा त्यांच्या कुटुंबात सर्वात जास्त कोण शिकले आहे हे सांगितले. तसेच त्यांनी एक मेजशीर आणि भावनिक प्रसंग देखील सांगितला आहे.

रणबीर म्हणाला की कपूर कुटुंबात त्याला सर्वात जास्त शिकलेला सदस्य मानले जाते. कारण तो पहिले होता जो १०वी पास झाला होता. तेही पहिल्याच प्रयत्नात.

रणबीर म्हणाला की, कपूर कुटुंबात त्याला सर्वात जास्त शिकलेला सदस्य मानले जाते. कारण तो पहिले होता जो १०वी पास झाला होता. तेही पहिल्याच प्रयत्नात.

तेव्हा रणबीर अमेरिकेत गेला होते. त्याचे दिवंगत वडील ऋषि कपूर यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटासाठी तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. मुंबईत त्याची आई नीतू कपूर यांना रणबीरचा १०वी बोर्ड निकाल कळला  होता.

तेव्हा रणबीर अमेरिकेत गेला होते. त्याचे दिवंगत वडील ऋषि कपूर यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटासाठी तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. मुंबईत त्याची आई नीतू कपूर यांना रणबीरचा १०वी बोर्ड निकाल कळला होता.

आयेषा नावाच्या एका मुलीने नीतू कपूर यांना फोन करून निकाल सांगितला. रणबीरला 54.3 % मार्क मिळाले होते. त्याचा निकाल ऐकताच नीतू इतक्या आनंदी आल्या की अमेरिकेतच रणबीरसाठी त्यांनी भव्य पार्टी आयोजित केली होती. रणबीरच्या आजींच्या तर डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. कारण रणबीर कपूर हा कुटुंबातील पहिला मुलगा होता ज्याने १०वीत नापास होण्याची वेळ आणली नाही.

आयेषा नावाच्या एका मुलीने नीतू कपूर यांना फोन करून निकाल सांगितला. रणबीरला 54.3 % मार्क मिळाले होते. त्याचा निकाल ऐकताच नीतू इतक्या आनंदी आल्या की, अमेरिकेतच रणबीरसाठी त्यांनी भव्य पार्टी आयोजित केली होती. रणबीरच्या आजींच्या तर डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. कारण रणबीर कपूर हा कुटुंबातील पहिला मुलगा होता ज्याने १०वीत नापास होण्याची वेळ आणली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज ठाकरे आले… फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं…
  • ‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी; पाचव्या दिवशी ‘राजा शिवाजी’सह 8 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
  • Sachin Ahir: शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिरांना लागली लॉटरी, थेट उपसभापती…
  • Donald Trump : ट्रेड डीलच्या घोषणेआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कंपन्यांबाबत घेतला उत्तम निर्णय
  • बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, अभिनेत्रीला मिळाली शिक्षा; लग्नाआधी बॉयफ्रेंडने तोडले सर्व संबंध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in