• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana Ranaut: कंगना रनौत अत्यंत अभ्यासू, ती अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही; मराठी अभिनेत्रीची बोचरी टीका

July 29, 2026 by admin Leave a Comment


काल पासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला हिंदू तरुणींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तिने थेट हिंदू तरुणीना गटार छाप, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली आहे. अनेकजण कंगनाला चांगलेच सुनावताना दिसत आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमितने एका मुलाखतीमध्ये कंगनावर तिखट शब्दात टीका केली आहे. त्या जेव्हा वक्तव्य करतात ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात असे चिन्मयी सुमित म्हणाली.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमितने एका मुलाखतीमध्ये कंगनावर तिखट शब्दात टीका केली आहे. “त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात” असे चिन्मयी सुमित म्हणाली.

कंगना रनौत अत्यंत अभ्यासू आहे... अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले या वाक्यालाच काहीच अर्थ नाही... त्या जेव्हा वक्तव्य करतात ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात... त्यामुळे छान आहे त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार... कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की कोण आलेत समोर...? असे चिन्मयी सुमित म्हणाल्या.

कंगना रनौत अत्यंत अभ्यासू आहे… अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, या वाक्यालाच काहीच अर्थ नाही… त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात… त्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार… कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की, कोण आलेत समोर…?” असे चिन्मयी सुमित म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की त्यांनीच असे म्हटले होते की पोलिसांचे कौतुक केले होते. जर ही मुले आत आली असती तर त्यांनी काय केले असते माहीत नाही. आता त्यांनी कुठून बघितले की विद्यार्थी होते की नव्हते हे मला खरंच कळत नाहीये... पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल ज्यामुळे त्यांना माहीत आहे की ते विद्यार्थी कोण आहेत. किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो...

पुढे त्या म्हणाल्या की, त्यांनीच असे म्हटले होते की, पोलिसांचे कौतुक केले होते. जर ही मुले आत आली असती तर त्यांनी काय केले असते माहीत नाही. आता त्यांनी कुठून बघितले की, विद्यार्थी होते की, नव्हते हे मला खरंच कळत नाहीये… पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांना माहीत आहे की, ते विद्यार्थी कोण आहेत. किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो…

चिन्मयी सुमित यांनी एक अभिनेत्री म्हणून कंगना रणौतच्या कामाचा आदर करत असल्याचे म्हटले. हे मी अत्यंत मनापासून सांगत आहे की त्या उत्तम अभिनेत्री आहेत. 'क्वीन'मध्ये त्या मला खूप आवडल्या होत्या. आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे त्यातसुद्धा त्या आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे जे काही सुरू आहे की सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या तर ते त्या करत आहेत असे त्या म्हणाल्या.

चिन्मयी सुमित यांनी एक अभिनेत्री म्हणून कंगना रणौतच्या कामाचा आदर करत असल्याचे म्हटले. “हे मी अत्यंत मनापासून सांगत आहे की, त्या उत्तम अभिनेत्री आहेत. 'क्वीन'मध्ये त्या मला खूप आवडल्या होत्या. आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे, त्यातसुद्धा त्या आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे जे काही सुरू आहे की, सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या तर ते त्या करत आहेत” असे त्या म्हणाल्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in