• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल

April 24, 2026 by admin Leave a Comment

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5G सेवा देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Vi ची 5G सेवा सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे.

सर्व टेलिकॉम कंपन्या आपली सेवा सर्वात वेगवान असल्याचा दावा करतात. मात्र आता स्पीडगोच्या अहवालातून इंटरनेट स्पीडबाबत कोण आघाडीवर आहे हे स्पष्ट झाले आहे.

सर्व टेलिकॉम कंपन्या आपली सेवा सर्वात वेगवान असल्याचा दावा करतात. मात्र आता स्पीडगोच्या अहवालातून इंटरनेट स्पीडबाबत कोण आघाडीवर आहे, हे स्पष्ट झाले आहे.

मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जिओ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 51 कोटी युजर्स असलेल्या जिओची सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सुमारे 115.3 Mbps आहे.

मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जिओ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 51 कोटी युजर्स असलेल्या जिओची सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सुमारे 115.3 Mbps आहे.

एअरटेलची सरासरी स्पीड 84.3 Mbps आहे आणि व्होडाफोन आयडियाची सरासरी मोबाईल डेटा स्पीड 29.2 Mbps आहे. या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

एअरटेलची सरासरी स्पीड 84.3 Mbps आहे आणि व्होडाफोन आयडियाची सरासरी मोबाईल डेटा स्पीड 29.2 Mbps आहे. या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गेल्या काही महिन्यांत भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये चांगली स्थिरता दिसून आली आहे. स्पीडमध्ये सुमारे 4 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. भारतातील सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सध्या 89.4 Mbps इतकी नोंदवली गेली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Oil Crisis : मध्य पूर्वेतील कच्चे तेल मिळणे बंद झाले, तर भारताकडे काय पर्याय ?
  • आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम
  • मराठीला आमचा विरोध नाही, पण… संजय निरुपम यांचे खळबळजनक विधान, मनसेची गाडीवर दगडफेक
  • Aam Aadmi Party | दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, केजरीवालांचा आम आदमी पक्ष फुटला; बड्या नेत्याच्या नेतृत्वात सात खासदारांनी पक्ष सोडला; या पक्षात होणार सामील
  • IPL 2026: 5 कर्णधार आपल्याच टीमसाठी डोकेदुखी, हार्दिकचा कितवा नंबर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in