• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jana Nayagan : पहिल्याच दिवशी ‘जन नायकन’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; लीक होऊनही छप्परफाड कमाई

July 24, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या 'जन नायकन' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. विजय यांच्या शेवटच्या चित्रपटावर अक्षरश: नोटांचा वर्षाव झाला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या 'जन नायकन' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. विजय यांच्या शेवटच्या चित्रपटावर अक्षरश: नोटांचा वर्षाव झाला आहे.

सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विजय यांचा पॉलिटिकल थ्रिलर 'जन नायकन' हा चित्रपट 23 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे एडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणार हे आधीच समजलं होतं.

सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विजय यांचा पॉलिटिकल थ्रिलर 'जन नायकन' हा चित्रपट 23 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे एडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणार, हे आधीच समजलं होतं.

एच. विनोद दिग्दर्शित 'जन नायकन' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली त्याच्या दुप्पट जगभरातील कमाईचा आकडा आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने भारतात तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत सर्वाधिक कमाई झाली.

एच. विनोद दिग्दर्शित 'जन नायकन' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली, त्याच्या दुप्पट जगभरातील कमाईचा आकडा आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत सर्वाधिक कमाई झाली.

'जन नायकन'ने तमिळ भाषेत 36.50 कोटी रुपये तेलुगू भाषेत 2.75 कोटी रुपये आणि हिंदीत 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातही या चित्रपटाची छप्परफाड कमाई झाली आहे. परदेशात पहिल्याच दिवशी 'जन नायकन'ने तब्बल 30 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब आहे.

'जन नायकन'ने तमिळ भाषेत 36.50 कोटी रुपये, तेलुगू भाषेत 2.75 कोटी रुपये आणि हिंदीत 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातही या चित्रपटाची छप्परफाड कमाई झाली आहे. परदेशात पहिल्याच दिवशी 'जन नायकन'ने तब्बल 30 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब आहे.

भारत आणि परदेशातील कमाई मिळून हा आकडा 78.27 कोटी रुपयांवर गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी 'जन नायकन' हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला होता. त्यावेळी तब्बल 1.2 कोटी लोकांनी या चित्रपटाला पाहिलं होतं. तरीही आता अनेक थिएटर्समधील या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले आहेत.

भारत आणि परदेशातील कमाई मिळून हा आकडा 78.27 कोटी रुपयांवर गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी 'जन नायकन' हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला होता. त्यावेळी तब्बल 1.2 कोटी लोकांनी या चित्रपटाला पाहिलं होतं. तरीही आता अनेक थिएटर्समधील या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in