• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jai Moondra : आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?

June 29, 2026 by admin Leave a Comment


आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. आयर्लंडच्या विजयात भारतीय वंशाचा जय मुंद्रा याने प्रमुख भूमिका बजावली. (Photo Credit : GETTY IMAGES)

Jay Moondra and Sanju Samson

जय मुंद्रा याने पहिल्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तर जयने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जयने अशाप्रकारे या मालिकेत 5 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit : GETTY IMAGES)

Jay Moondra man of the series

जय मुंद्रा याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती. जयने या पदार्पणातील मालिकेत आपली छाप सोडली. जयला त्याने केलेल्या कामगिरीसाठी बक्षिस रक्कम मिळाली. (Photo Credit : GETTY IMAGES)

Jay Moondra Ireland T20i Career

जय मुंद्रा मॅन ऑफ द सीरिज ठरला. जयला या कामगिरीसाठी 1 हजार 500 डॉलरचा चेक देण्यात आला. (Photo Credit : GETTY IMAGES)

Jay Moondra Ireland Cricketer

जय मुंद्रा हा मुळचा राजस्थानमधील टोंकचा रहिवाशी आहे. जय आयर्लंडमध्ये शिक्षणासाठी गेला होता. जयने आयर्लंडमध्ये गेल्यानंतर क्रिकेट खेळणं कायम ठेवलं. त्यामुळे जयला आयर्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली. जयने या संधीचं सोनं करत पहिल्याच मालिकेत अविस्मरणीय कामगिरी केली. (Photo Credit : GETTY IMAGES)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in