• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराटचा कितवा नंबर?

June 1, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याच्या नावावर आहे. साईने 17 सामन्यांमध्ये 75 चौकार लगावले आहेत. तसेच साईने 19 व्या हंगामात 722 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

IPL 2026 Gt Shubman Gill

साईनंतर गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शुबमन गिल याने 16 सामन्यांत 74 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

IPL Virat Kohli Rcb

विराट कोहली सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 19 व्या मोसमातील 16 सामन्यांमध्ये 73 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

RR IPL 2026 Vaibhav Sooryavanshi

ऑरेंज कॅप विजेता वैभव सूर्यवंशी चौथ्या स्थानी विराजमान आहे. वैभवने 16 सामन्यांमध्ये 776 धावा केल्या आहेत. तसेच वैभवने या हंगामात 63 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Ishan Kishan Srh IPL 2026

सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज इशान किशन या यादीत पाचव्या स्थानी आहे. इशानने 15 सामन्यांमध्ये 60 चौकार लगावले.(Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in