• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सला दिलासा, प्लेऑफची स्पर्धा तीव्र असताना काढणार हुकूमाचा एक्का

April 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या स्थानावर आहे. पण दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे. संघाने सहा सामने खेळून तीन गमावले आहेत. असं असताना प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज संघात सामील होणार आहे. (Photo: PTI)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 2026 च्या आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.  36 वर्षीय खेळाडू 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची शक्यता आहे. हा त्याचा या हंगामातील पहिला आयपीएल सामना असेल.  (Photo: IPL/BCCI)

मायदेशात झालेल्या एशेस मालिकेतील सर्व पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर सिडनी सिक्सर्सकडून बिग बॅश लीगचे पाच सामने खेळले. पण त्यानंतर त्या दुखापतीने ग्रासलं. कोपर आणि खांद्याच्या दुखापतीमुळे स्टार्क जानेवारीपासून क्रिकेटपासून दूर होता. (Photo: IPL/BCCI)

आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. आता स्टार्क भारतात येणार असल्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलासा मिळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मंजुरीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होईल आणि 1 मे रोजी होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. (Photo: IPL/BCCI)

गेल्या हंगामात स्टार्कने दिल्ली कॅपिटल्सकडून 11 सामने खेळून 14 बळी घेतले होते. त्याची गोलंदाजी संघासाठी खूप उपयुक्त ठरली होती. स्टार्कच्या आगमनाने संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होईल. पण 1 मे पूर्वी संघाला 25 एप्रिलला पंजाब किंग्स आणि 27 एप्रिलला आरसीबीशी सामना करायचा आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?
  • साडी का नेसली नाहीस, गाऊन का घातला ? संतापलेल्या कृष्णाजीने बायकोला पेटवलं आणि…
  • आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह
  • Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
  • Gunratna Sadavarte | MNS | गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in