• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी

June 15, 2026 by admin Leave a Comment


इंडिया ए टीमचा 15 जून रोजी ट्राय नॅशन ए सीरिजमध्ये सलग दुसरा पराभव झाला. टीम इंडियाला आधी डीएलएसनुसार अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर सोमवारी 15 जूनला भारताला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने गमावले. त्यामुळे आता टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in