• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDA vs AFGA : टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?

June 16, 2026 by admin Leave a Comment

ट्राय ए 2026 सीरिजमधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमेनसामने असणार आहेत. भारतीय संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि अफगाणिस्तानचा तिसरा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मालिकेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर सलग 2 सामने गमवावे लागले. त्यामुळे आता टीम इंडियाला अंतिम फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
  • बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…
  • बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in