• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: एजबेस्टनमध्ये शुबमन गिलने रचला इतिहास, 11 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला संघ

July 15, 2026 by admin Leave a Comment

टी20 मालिकेत इंग्लंडने भारताचा दारूण पराभव केला. त्यामुळे वनडे मालिकेत कमबॅकची अपेक्षा होती. झालंही तसंच.. 14 जुलैला खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या विजयासह शुबमन गिल आणि भारतीय संघाने एजबेस्टनमध्ये इतिहास रचला. (Photo: PTI)

इंग्लंडला 11 वर्षानंतर एजबेस्टनमध्ये पराभूत करणारा शुबमन गिल हा पहिला कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश आहे. (Photo: PTI)

इंग्लंडला 11 वर्षानंतर एजबेस्टनमध्ये पराभूत करणारा शुबमन गिल हा पहिला कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश आहे. (Photo: PTI)

इंग्लंडला एजबेस्टनमध्ये शेवटचा पराभव भारताकडून सहन करावा लागला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताला 2014 मध्ये विजय मिळाला होता. पण त्यानंतर इंग्लंडने मागच्या 11 वर्षात सलग 7 वनडे सामने जिंकला. त्यानंतर आठव्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. (Photo: PTI)

एजबेस्टनमध्ये इंग्लंड पराभूत होत नाही असं एक समीकरण गेल्या 11 वर्षात होतं. मात्र शुबमन गिलच्या नेतृत्वात हा अभेद्य किल्ला सर केला. शुबमन गिलने या सामनयात 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण क्रॅम्प आल्याने मैदान सोडावं लागलं. नाही तर शतकी कारनामा नक्की केला असता. (Photo: PTI)

भारतीय संघाने एजबेस्टनमध्ये 11 वर्षानंतर विजयी पताका फडकावली आहे. एजबेस्टन मैदानावर मागील 11 वर्षांत (2015 ते 2026 दरम्यान) वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव संघ ठरला आहे. दुसरीकडे भारताने इंग्लंडला सलग सहाव्या वनडे सामन्यात पराभूत केलं आहे. (Photo: PTI)

भारतीय संघाने एजबेस्टनमध्ये 11 वर्षानंतर विजयी पताका फडकावली आहे. एजबेस्टन मैदानावर मागील 11 वर्षांत (2015 ते 2026 दरम्यान) वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव संघ ठरला आहे. दुसरीकडे, भारताने इंग्लंडला सलग सहाव्या वनडे सामन्यात पराभूत केलं आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in