• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: 77 चेंडू आणि 100 धावा..! शुबमन गिलचा शतकी तडका आणि नोंदवले इतके सारे विक्रम

June 17, 2026 by admin Leave a Comment

India vs Afghanistan, 2nd ODI: अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने शतक ठोकलं. पहिल्या वनडे सामन्यात त्याचं शतक काही धावांसाठी राहिलं होतं. त्याने 66 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने पुरेपूर संधीचा लाभ उचलला आणि शतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter)

शुबमन गिलने 77 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत शतक पूर्ण केलं. त्याने आपल्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीतलं नववं शतक ठोकलं. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलच्या शतकांची संख्या आता 21 झाली आहे. यासह त्याने मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला मागे टाकलं आहे. (Photo: BCCI Twitter)

शुबमन गिलने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात जलद वनडे शतक झळकावले आहे. भारतीय कर्णधार म्हणून सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 63 चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं. तर वीरेंद्र सेहवागने 69 चेंडूंमध्ये हा विक्रम केला होता. आता गिलने 77 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. (Photo: BCCI Twitter)

शुबमन गिलने भारतात सर्वात कमी डावांमध्ये 1000 वनडे धावा करण्याचा विक्रमही मोडला. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारतात 24 डावांमध्ये 1000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. शुभमन गिलने हा पराक्रम केवळ 19 डावांमध्येच केला. (Photo: BCCI Twitter)

अफगाणिस्तानविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकणारा शुबमन गिल पाचवा फलंदाज ठरला आहे. इओन मॉर्गेनने 2019 मध्ये 57 चेंडूत रोहित शर्माने 2023 मध्ये 63 चेंडूत इशान किशनने याच सामन्यात 71 चेंडूत ग्लेन मॅक्सवेलने 2023 मध्ये 76 चेंडूत आणि शुबमन गिलने 77 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo: BCCI Twitter)

अफगाणिस्तानविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकणारा शुबमन गिल पाचवा फलंदाज ठरला आहे. इओन मॉर्गेनने 2019 मध्ये 57 चेंडूत, रोहित शर्माने 2023 मध्ये 63 चेंडूत, इशान किशनने याच सामन्यात 71 चेंडूत, ग्लेन मॅक्सवेलने 2023 मध्ये 76 चेंडूत आणि शुबमन गिलने 77 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo: BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
  • बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…
  • बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर
  • Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in