• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: रोहित शर्मा ठरला भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू, 37 वर्षे जुना विक्रम अखेर मोडला

June 14, 2026 by admin Leave a Comment

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. गेली 37 वर्षे हा विक्रम अबाधित होता. आता हा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात या विक्रमाची नोंद केली. (Photo: PTI)

पहिल्या वनडे सान्यात मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा भारतासाठी सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने माजी महान अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडीत काढला. 37 वर्षांपूर्वी त्यांच्या नावावर हा विक्रम होता. आता हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे.  (Photo: PTI)

मोहिंदर अमरनाथ 39 वर्षे आणि 36 दिवसांचे असताना शेवटचा वनडे सामना खेळले होते. आता रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात उतरला तेव्हा त्याचं वय 39 वर्षे आणि 44 दिवस होते. त्यामुळे त्याच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.  (Photo: PTI)

रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. अखेर त्याने आपलं फिटनेस दाखवून दिला आणि प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. रोहित शर्माचा हा 283 वा वनडे सामना आहे.  (Photo: PTI)

रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या सामन्यात रोहित शर्मा फलंदाजीत काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in