• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: प्रसिद्ध कृष्णाचा अफगाणिस्तानला विकेटचा ‘पंच’, चेपॉक मैदानावर पहिल्यांदाच असं घडलं

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 9 गडी राखून पराभूत केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. (Photo: BCCI Twitter)

प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात भेदक गोलंदाजी करताना 5 विकेट घेतले. वनडे क्रिकेट कारकि‍र्दीत पाच विकेट घेण्याची  प्रसिद्ध कृष्णाची ही पहिलीच वेळ आहे. या पाच विकेटसह त्याने एक विक्रम नोंदवला आहे.  (Photo: BCCI Twitter)

चेन्नईचं चेपॉक मैदान हे फिरकीसाठी अनुकूल मानलं जातं. पण वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आपल्या वेगवान गोलंदाजीने हे मैदान गाजवालं. या मैदानात वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणार पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये या मैदानात भारतीय गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या नव्हत्या.  (Photo: BCCI Twitter)

प्रसिद्ध कृष्णाने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याने एकट्याने अफगाणिस्तानच्या पाचही सलामीवीरांना बाद केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ मनोज प्रभाकर आणि मोहम्मद शमी यांनीच ही कामगिरी केली होती.  (Photo: BCCI Twitter)

चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर आहे. त्याने फक्त 23 धावांत पाच बळी घेतले. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या रवी रामपॉलने 51 धावांत पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in