• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs KKR Live Streaming : केकेआर पहिल्या विजयासाठी सज्ज, गुजरातला पराभूत करणार?

April 16, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 25 व्या सामन्यात शुक्रवारी 17 एप्रिलला गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. गुजरातचा हा पाचवा तर कोलकाताचा सहावा सामना असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. तर केकेआरची अद्याप विजयाची प्रतिक्षा कायम आहे. केकेआरला 5 पैकी 4 सामने गमवावे लागले आहेत. तर केकेआरचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता कोलकाता अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात गुजरात विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीत गुजरातचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?
  • Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे
  • 100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1
  • या गावाने महाराष्ट्रातील पहिले गायी- म्हशींचं ब्युटी पार्लर उभारलं ! काय आहे वैशिष्ट्ये ?
  • IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला तिघे सर्वाधिक जबाबदार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in