• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, आजचा ताजा दर काय? वाचा…

April 25, 2026 by admin Leave a Comment


सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सलग तीन दिवस मोठ्या घसरणीनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे खरेदीदारांना जास्तीचे पैसे मोजावे लागले आहेत.

सोन्याचा आजचा एक तोळ्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 15600 रुपये मोजावे लागत आहेत.

जळगाव सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे. आखातातील तणावामुळे आगामी काळात या दोन्ही धातूंचे दर आणखी बदलण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एका षटकात 6 चौकार! पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सकडून केली वसुली, 26 चेंडूत 76 धावांची खेळी
  • या एका गोष्टीमुळे आता 150 वर्ष जगता येणार… जगातील बड्या नेत्याचं स्वप्न होणार साकार; या देशाचे वैज्ञानिक घडवणार चमत्कार
  • विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीट कोणतं? 500 वेळा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं सीक्रेट
  • मोठी बातमी! इराणमध्ये मोठी फूट, थेट मोजतबा खामेनेई…, ट्रम्प यांना जसं पाहिजे होतं तसंच घडलं
  • या उन्हाळ्यात फिरुन या ही 7 थंड हवेची ठिकाणे, शहरातील प्रदुषणापासून घ्या मोकळा श्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in