• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gen Z पेक्षाही खतरनाक असतात ‘या’ जन्म तारखेला जन्मलेले लोक, 100 वेळा अपयश आलं तरी हार मानत नाहीत

July 26, 2026 by admin Leave a Comment


अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक आयुष्यात कितीही अडचणी आल्या किंवा अपयश आले तरी हार मानत नाहीत. प्रत्येक संकटानंतर नव्या जोमाने उभे राहून पुन्हा प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती असते. विशेषतः मूलांक 4, 8 आणि 9 असलेल्या व्यक्तींवर अनुक्रमे राहू, शनी आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4 13 22 किंवा 31 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 4 असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक मोठे बदल किंवा अनपेक्षित धक्के येण्याची शक्यता असते. मात्र ते घाबरून न जाता परिस्थितीचा शांतपणे विचार करून नवीन नियोजन करतात.

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक मोठे बदल किंवा अनपेक्षित धक्के येण्याची शक्यता असते. मात्र, ते घाबरून न जाता परिस्थितीचा शांतपणे विचार करून नवीन नियोजन करतात.

8 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. शनीच्या प्रभावामुळे त्यांना आयुष्यात संघर्षाचा सामना अधिक करावा लागू शकतो. यश मिळण्यास वेळ लागला तरी ते संयम राखून सातत्याने मेहनत करत राहतात आणि अखेरीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात.

8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. शनीच्या प्रभावामुळे त्यांना आयुष्यात संघर्षाचा सामना अधिक करावा लागू शकतो. यश मिळण्यास वेळ लागला तरी ते संयम राखून सातत्याने मेहनत करत राहतात आणि अखेरीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात.

9 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक धाडसी आणि जिद्दी स्वभावाचे मानले जातात. कठीण परिस्थितीतही ते हार मानत नाहीत आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात.

9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक धाडसी आणि जिद्दी स्वभावाचे मानले जातात. कठीण परिस्थितीतही ते हार मानत नाहीत आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात.

अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या व्यक्ती स्वतःच्या अडचणी इतरांसमोर फारशा व्यक्त करत नाहीत. कितीही संकटे आली तरी ते अधिक खंबीर बनून पुढे जातात. मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत राहतात.  टीप: वरील माहिती अंकशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याच्या अचूकतेचा दावा करता येत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या व्यक्ती स्वतःच्या अडचणी इतरांसमोर फारशा व्यक्त करत नाहीत. कितीही संकटे आली तरी ते अधिक खंबीर बनून पुढे जातात. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत राहतात. टीप: वरील माहिती अंकशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याच्या अचूकतेचा दावा करता येत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in