• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gautami Patil: मुझे पसंद है भाई… गौतमी पाटील पहिल्यांदाच मनातलं बोलली, खरं सांगूनच टाकलं

June 15, 2026 by admin Leave a Comment


नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या मादक अदांसाठी विशेष ओळखली जाते. तिच्या अदा अनेकांना घायाळ करतात. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. आता तर गौतमीने काही अल्बममध्ये काम केले आहे. ती काही चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. दरम्यान, गौतमी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

गौतमी पाटील काही दिवसांपूर्वी एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाने नृत्य सादर करण्यासाठी पोहोचली होती. तिने बैलासमोर डान्स केला होता. या डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीवर जोरदार टीका झाली होती.

गौतमी पाटील काही दिवसांपूर्वी एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाने नृत्य सादर करण्यासाठी पोहोचली होती. तिने बैलासमोर डान्स केला होता. या डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीवर जोरदार टीका झाली होती.

नुकताच एका मुलाखतीमध्ये गौतमीला भविष्यात असे कार्यक्रम पुन्हा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने हो करणार मी. काय अडचण आहे? मुझे पसंद है भाई. हे चांगलं आहे असे स्पष्ट मत मांडले आहे.

नुकताच एका मुलाखतीमध्ये गौतमीला भविष्यात असे कार्यक्रम पुन्हा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, “हो, करणार मी. काय अडचण आहे? मुझे पसंद है भाई. हे चांगलं आहे” असे स्पष्ट मत मांडले आहे.

गौतमी पुढे म्हणाली लोकांचं काय बोलणं आहे बोलू दे. मला काय म्हणायचं आहे मला जे ट्रोल करतात त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे म्हणून ते करतात. संपला विषय.

गौतमी पुढे म्हणाली, “लोकांचं काय बोलणं आहे, बोलू दे. मला काय म्हणायचं आहे, मला जे ट्रोल करतात त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे म्हणून ते करतात. संपला विषय.

गौतमीने पुढे  जे माझ्यावर भरभरून प्रेम करतात ते मला भरभरून प्रेम देतात आणि जे ट्रोल करतात त्यांना माझं अगोदर उत्तर देऊन मोकळे होतात असे स्पष्ट मत मांडले आहे.

गौतमीने पुढे “जे माझ्यावर भरभरून प्रेम करतात ते मला भरभरून प्रेम देतात आणि जे ट्रोल करतात त्यांना माझं अगोदर उत्तर देऊन मोकळे होतात” असे स्पष्ट मत मांडले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in