• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

July 17, 2026 by admin Leave a Comment

महान क्रिकेटपटू आणि अष्टपैलू म्हणून ख्याती असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या 89व्या शेवटचा श्वास घेतला. गॅरी सोबर्स यांनी फलंदाज, गोलंदाज आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम रचले आणि मोडले. पण त्याच्या आयुष्यातील पाच घडामोडी खूपच कमी लोकांना माहिती आहेत. (PC-GETTY IMAGES)

गॅरी सोबरसने प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. ज्या हाताने ही कामगिरी केली त्या हाताची दोन बोटं त्यांनी स्वत: कापली होती. गॅरी सोबर्स यांना जन्मजात दोन्ही हाताला प्रत्येकी 6-6 बोटं होती. त्यांनी अतिरिक्त बोटं चाकूने कापली होती. (PC-GETTY IMAGES)

गॅरी सोबर्स पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वडील शेमॉन्ट सोबर्स हे एक खलाशी होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन हल्ल्यात त्याचं जहाज बुडालं. या जहाजावरील सर्व खलाशी ठार झाले. (PC-GETTY IMAGES)

गॅरी सोबर्स यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पालनपोषण त्यांच्या आईने केलं. सोबर्स यांना पाच भावंडे होती. सोबर्स यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. पण त्यांनी या सर्व संकटांवर मात केली आणि क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. तसेच जगातील महान अष्टपैलू खेळाडू ठरले. (PC-GETTY IMAGES)

1968 मध्ये गॅरी सोबर्स यांनी  नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या काउंटी सामन्यात मॅल्कम नॅशच्या एकाच षटकात सहा षटकार मारले. क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली होती. गॅरी सोबर्स वेगवान गोलंदाजीसोबत ऑफ स्पिन आणि लेग स्पिन देखील करायचे. (PC-GETTY IMAGES)

गॅरी सोबर्स यांच्या क्रिकेट कारकि‍र्दीला वादाची किनारही लाभली आहे. मैदानावर मद्यपान केल्याने वादात अडकले होते. 1971 आणि 1973 मध्ये रात्रभर पार्टी करूनही कसोटी सामने खेळले. 1973 मध्ये लंच ब्रेकमध्ये स्वच्छतागृहात दारू प्यायल्याचा त्यांच्यावर आरोप होता. (PC-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in