• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: 300 किलो मासे, 6000 संत्री..! वर्ल्डकप स्पर्धेसाठी नॉर्वे संघाची अशी तयारी

June 11, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशात आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी 48 संघ लढत देणार आहेत. या स्पर्धेत 28 वर्षांनी नॉर्वे संघाने क्वॉलिफाय केलं आहे. या स्पर्धेसाठी नॉर्वे संघाने आपल्या फिटनेस आणि चांगल्या कामगिरीसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचललं आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

मिडिया रिपोर्टनुसार नॉर्वेच्या फुटबॉल असोसिएशनने मॅन्चेस्टर सिटीच्या स्टार स्ट्रायकर अर्लिंग हालँड आर्सेनलचा कर्णधार मार्टिन ओडेगार्ड आणि संपूर्ण संघाला घराचा स्वाद मिळेल याची व्यवस्था केली आहे. नॉर्वेहून 1 टनहून अधिक जेवण अमेरिकेत आणलं आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

मिडिया रिपोर्टनुसार, नॉर्वेच्या फुटबॉल असोसिएशनने मॅन्चेस्टर सिटीच्या स्टार स्ट्रायकर अर्लिंग हालँड, आर्सेनलचा कर्णधार मार्टिन ओडेगार्ड आणि संपूर्ण संघाला घराचा स्वाद मिळेल याची व्यवस्था केली आहे. नॉर्वेहून 1 टनहून अधिक जेवण अमेरिकेत आणलं आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

मोठ्या फूड शिपमेंटमध्ये 116 किलोग्रॅम नॉर्वेचे प्रसिद्ध ब्रूनोस्ट चीज 300 किलो लाल मासे आणि 6 हजार संत्री आहेत. हे जेवण खेळाडूंना अमेरिकेच्या वातावरणात पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी मदत करेल. यामुळे खेळाडूंना एनर्जी मिळेल असा दावा करण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

मोठ्या फूड शिपमेंटमध्ये 116 किलोग्रॅम नॉर्वेचे प्रसिद्ध ब्रूनोस्ट चीज, 300 किलो लाल मासे आणि 6 हजार संत्री आहेत. हे जेवण खेळाडूंना अमेरिकेच्या वातावरणात पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी मदत करेल. यामुळे खेळाडूंना एनर्जी मिळेल असा दावा करण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

नॉर्वेचा संघ यापूर्वी 1988 मध्ये वर्ल्डकप स्पर्धा खेळला होता. त्यानंतर 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही स्पर्धा खेळणार आहे. टीम व्यवस्थापनाच्या मते विदेशी भूमीवर दीर्घ काळ चालणाऱ्या स्पर्धेत खेळाडूंचं डाएट आणि मानसिक आरोग्य राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांना घरगुती पदार्थ उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

नॉर्वेचा संघ यापूर्वी 1988 मध्ये वर्ल्डकप स्पर्धा खेळला होता. त्यानंतर 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही स्पर्धा खेळणार आहे. टीम व्यवस्थापनाच्या मते, विदेशी भूमीवर दीर्घ काळ चालणाऱ्या स्पर्धेत खेळाडूंचं डाएट आणि मानसिक आरोग्य राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांना घरगुती पदार्थ उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू अर्लिंग हालँडवर असणार आहे. हालँडवर संघाला बाद फेरीत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे. त्याची कामगिरी गेल्या वर्षात उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू अर्लिंग हालँडवर असणार आहे. हालँडवर संघाला बाद फेरीत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे. त्याची कामगिरी गेल्या वर्षात उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in