• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 स्पर्धेतील सर्वात श्रीमंत असलेले पाच खेळाडू, एकाची आई करायची घरकाम

June 2, 2026 by admin Leave a Comment


फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतली पाहिला सामना मॅक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता होणार आहे. असं असताना या स्पर्धेत काही दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहे. तर काही श्रीमंतही.. अशाच पाच श्रीमंत फुटबॉलपटूंबाबत जाणून घेऊयात.. (PC-PTI)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पाच श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये पहिलं नाव येतं ते ख्रिस्तियाने रोनाल्डो याचं.. रोनाल्डा सउदी अरबच्या अल नस्र क्लबसाठी खेळतो. त्याची नेटवर्थ 13 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. रोनाल्डोला त्याचा क्लब 2221 कोटी पगार देतो. एक काळ असा होता की रोनाल्डोची घरची स्थिती वाईट होती. त्याची आई घरकाम करायची.  (PC-PTI)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पाच श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये पहिलं नाव येतं ते ख्रिस्तियाने रोनाल्डो याचं.. रोनाल्डा सउदी अरबच्या अल नस्र क्लबसाठी खेळतो. त्याची नेटवर्थ 13 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. रोनाल्डोला त्याचा क्लब 2221 कोटी पगार देतो. एक काळ असा होता की रोनाल्डोची घरची स्थिती वाईट होती. त्याची आई घरकाम करायची. (PC-PTI)

ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर दुसरं नाव येतं ते लियोनल मेस्सीचं .. मेस्सी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. त्याची नेटवर्थ 9525 कोटी रुपये आहे. मेस्सी इंटर मियामीचा भाग आहे. तसेच त्याला पेप्सी जिलेट टाटा मोटर्सचा ब्रँड अँबेसेडर आहे.  (PC-PTI)

ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर दुसरं नाव येतं ते लियोनल मेस्सीचं .. मेस्सी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. त्याची नेटवर्थ 9525 कोटी रुपये आहे. मेस्सी इंटर मियामीचा भाग आहे. तसेच त्याला पेप्सी, जिलेट, टाटा मोटर्सचा ब्रँड अँबेसेडर आहे. (PC-PTI)

तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलच्या विंगर नेमारचं नाव येतं. त्याची नेटवर्थ 4288 कोटी रुपये आहे. नेमारने बार्सिलोना पीएसजी आणि अल हिलाल क्लबकडून खोऱ्याने पैसा कमावला आहे. आता नेमार बॉयहुड क्लब सँटोसकडून खेळतो.  (PC-PTI)

तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलच्या विंगर नेमारचं नाव येतं. त्याची नेटवर्थ 4288 कोटी रुपये आहे. नेमारने बार्सिलोना, पीएसजी आणि अल हिलाल क्लबकडून खोऱ्याने पैसा कमावला आहे. आता नेमार बॉयहुड क्लब सँटोसकडून खेळतो. (PC-PTI)

चौथ्या क्रमांकावर फ्रांसला 2018 वर्ल्डकप जिंकवणारा स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे आहे. त्याची नेटवर्थ 2388 कोटी रुपये आहे. एम्बाप्पे रियाल माद्रिसकडून खेळतो आणि चांगले पैसे कमावतो. तसेच नाइकी हुबलोट आणि डियोरचा ब्रँड अँबेसेडर आहे.  (PC-PTI)

चौथ्या क्रमांकावर फ्रांसला 2018 वर्ल्डकप जिंकवणारा स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे आहे. त्याची नेटवर्थ 2388 कोटी रुपये आहे. एम्बाप्पे रियाल माद्रिसकडून खेळतो आणि चांगले पैसे कमावतो. तसेच नाइकी, हुबलोट आणि डियोरचा ब्रँड अँबेसेडर आहे. (PC-PTI)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार पाचवा श्रीमंत खेळाडू हा इंग्लंडा कर्णधार हॅरी केन आहे. त्याची नेटवरथ 1412 कोटी रुपये आहे. त्याची बहुतांश कमाई ही बायर्न म्यूनिख आणि स्केचर्स बूट करातून होते.  (PC-PTI)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार पाचवा श्रीमंत खेळाडू हा इंग्लंडा कर्णधार हॅरी केन आहे. त्याची नेटवरथ 1412 कोटी रुपये आहे. त्याची बहुतांश कमाई ही बायर्न म्यूनिख आणि स्केचर्स बूट करातून होते. (PC-PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
  • US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
  • Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in