• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक विक्रम रडारवर, मेस्सी-रोनाल्डो रचणार इतिहास

June 12, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली असून जेतेपदासाठी आता दीड महिना लढती होणार आहेत. 20 जुलैला अंतिम सामना होणार असून कोण धडक मारणार याची उत्सुकता आहे. यंदाचा वर्ल्डकप मागच्या स्पर्धांच्या तुलनेत भव्य दिव्य आहे. या स्पर्धेत 48 संघ असून 104 सामने होणार आहेत. असं असताना काही विक्रम नव्याने रचले जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये 172 गोलची नोंद झाली होती. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. पण यंदाच्या स्पर्धेत 48 संघ असल्याने 40 सामने अधिक होणार आहेत. त्यामुळे हा विक्रम मोडला जाण्याची दाट शक्यता आहे. यंदा किती गोल नोंदवले जाणार याची उत्सुकता आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक फुटबॉलप्रेमी उपस्थित राहण्याचा विक्रम 1994 साली झाला आहे. या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद युएसएकडे होतं. पण यावेळेस 104 सामने होणार आहे. त्यामुळे या पर्वात चाहते मोठ्या संख्येने हजर राहणार यात शंका नाही. त्यामुळे हा विक्रम मोडण्याची शक्यता वाढली आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल मारण्याचा विक्रम जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजच्या नावावर आहे. त्याने एकूण 16 गोल मारले आहे. हा विक्रम आता लियोनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पेच्या रडावर आहे. मेस्सीने 13 तर एम्बाप्पेने 12 गोल मारले आहेत. आता त्यांना मिरोस्लावच्या पुढे जाण्याची संधी आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल मारण्याचा विक्रम जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजच्या नावावर आहे. त्याने एकूण 16 गोल मारले आहे. हा विक्रम आता लियोनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पेच्या रडावर आहे. मेस्सीने 13, तर एम्बाप्पेने 12 गोल मारले आहेत. आता त्यांना मिरोस्लावच्या पुढे जाण्याची संधी आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

ब्राझीलचा महान फुटबॉलर पेलेच्या नावावर वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 10 असिस्ट करण्याचा विक्रम आहे. अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावावर 8 असिस्ट करण्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे हा विक्रमही मेस्सीच्या रडारवर आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंची संख्या आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्डे मॅन्युअल नुएर लुका मोड्रिच आणि गुइलेर्मो ओचोआ यांचा समावेश आहे. याचं वय 40 च्या पार गेलं आहे. यापैकी कमीत कमी दोन खेळाडू मैदानात उतरले तर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वय असलेले खेळाडू खेळले म्हणून विक्रम नोंदवला जाईल.  (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंची संख्या आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्डे, मॅन्युअल नुएर, लुका मोड्रिच आणि गुइलेर्मो ओचोआ यांचा समावेश आहे. याचं वय 40 च्या पार गेलं आहे. यापैकी कमीत कमी दोन खेळाडू मैदानात उतरले तर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वय असलेले खेळाडू खेळले म्हणून विक्रम नोंदवला जाईल. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in