• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fifa World Cup 2026: नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप

July 6, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राउंड ऑफ 16 म्हणजेच उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत धक्कादायक निकाल लागला आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेला ब्राझील संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता मेक्सिकन गोलकीपर गुइलेर्मो ओचोआनेही कारकि‍र्दीला पूर्णविराम लावला आहे. (Photo: Getty Images)

राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको यांच्यात लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने मेक्सिकोला 3-2 ने पराभूत केलं. या पराभवानंतर मेक्सिकन गोलरक्षक गुइलेर्मो ओचोआ याने निवृत्ती जाहीर. हा निर्णय घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दुसरीकडे मायदेशात विश्वचषक जिंकण्याचं मेक्सिकोचं स्वप्नही भंगलं.  (Photo: Getty Images)

राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको यांच्यात लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने मेक्सिकोला 3-2 ने पराभूत केलं. या पराभवानंतर मेक्सिकन गोलरक्षक गुइलेर्मो ओचोआ याने निवृत्ती जाहीर. हा निर्णय घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दुसरीकडे, मायदेशात विश्वचषक जिंकण्याचं मेक्सिकोचं स्वप्नही भंगलं. (Photo: Getty Images)

40 वर्षीय गुइलेर्मो ओचोआ मेक्सिकन संघांच जवळपास दोन दशक प्रतिनिधित्व केलं. त्याने सहा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला. आता त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघातून निवृत्ती घेतली आहे.  (Photo: Getty Images)

राउंड ऑफ 16 मध्ये नॉर्वेने ब्राझीलला 2-1 ने पराभूत केलं. या पराभवानंतर फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण या सामन्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. नेमार 16 वर्षे ब्राझील संघासाठी खेळला.  (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फुटबॉल चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. राउंड ऑफ 16 मध्ये स्पेन विरूद्धच्या सामन्यापूर्वीच त्याने ही घोषणा केली आहे.  (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Netflix वर कोणती वेब सीरिज पाहतात? या शोचेही आहेत खास फॅन
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, एलपीजी गॅसबाबत घेतला थेट निर्णय, आता नैसर्गिक वायूवर..
  • गरुड पुराणानुसार कर्ज न फेडल्यास काय परिणाम होतात? नैतिकता आणि कर्मसिद्धांताचे महत्त्व
  • Amazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर बंपर डिस्काउंट
  • वालधूनी नदीला महापूर! हजारो क्युसेकने विसर्ग सुरू, प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in