• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: इंग्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी व्हायग्राचा वापर करणार? जाणून घ्या कारण

July 4, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना यजमान मेक्सिकोशी होणार आहे. हा सामना मेक्सिकोच्या ऐतिहासिक एज्टेका स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. हे मैदान समुद्र सपाटीपासून जवळपास 2240 मीटर उंचीवर आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

इंग्लंड संघाला मेक्सिको सिटीतील उंचीवर असलेल्या मैदानामुळे त्रासाला सामोर जावं लागू शकतं. ऑक्सिजनची मात्रा कमी असल्याने खेळाडूंना थकावा आणि चक्कर येण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार या संकटाचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

इंग्लंड संघाला मेक्सिको सिटीतील उंचीवर असलेल्या मैदानामुळे त्रासाला सामोर जावं लागू शकतं. ऑक्सिजनची मात्रा कमी असल्याने खेळाडूंना थकावा आणि चक्कर येण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या संकटाचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी उंच भागात होणाऱ्या त्रासाचा सामना करण्यासाठी व्हायग्राचा वापर करण्याची परवानगी देते. इंग्लंडचे मॅनेजर थॉमस ट्यूशेल यांनी आधीच स्पष्ट केलं की खेळाडूंना तिथल्या वातवरणाशी जुळवून घेण्यास जास्त वेळ मिळणार नाही. त्यानंतर असं बोललं जात आहे की खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी उंच भागात होणाऱ्या त्रासाचा सामना करण्यासाठी व्हायग्राचा वापर करण्याची परवानगी देते. इंग्लंडचे मॅनेजर थॉमस ट्यूशेल यांनी आधीच स्पष्ट केलं की, खेळाडूंना तिथल्या वातवरणाशी जुळवून घेण्यास जास्त वेळ मिळणार नाही. त्यानंतर असं बोललं जात आहे की खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

इंग्लंड संघाने या सामन्यासाठी एक खास प्लानही आखला आहे. मैदानाबाहेरील अडचणीचा सामना करण्यास सज्ज आहे. मेक्सिकोच्या चाहत्यांनी इक्वाडोरच्या खेळाडूंना रात्रभर झोपू दिलं नव्हतं. त्यामुळे इंग्लंडने हॉटेलचा पत्ता गुप्त ठेवला आहे. जेणेकरून मेक्सिकोच्या चाहत्यांना त्यांना त्रास देता येणार नाही. (PHOTO CREDIT- GETTY)

इंग्लंड संघाने या सामन्यासाठी एक खास प्लानही आखला आहे. मैदानाबाहेरील अडचणीचा सामना करण्यास सज्ज आहे. मेक्सिकोच्या चाहत्यांनी इक्वाडोरच्या खेळाडूंना रात्रभर झोपू दिलं नव्हतं. त्यामुळे इंग्लंडने हॉटेलचा पत्ता गुप्त ठेवला आहे. जेणेकरून मेक्सिकोच्या चाहत्यांना त्यांना त्रास देता येणार नाही. (PHOTO CREDIT- GETTY)

खेळाडूंना पुरेपूर झोप मिळावी यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. खेळाडूंच्या रुममध्ये व्हाइट नॉइज ऑडियो मशिनचा वापर केला जाणार आहे. तसेच ज्या खेळाडूंकडे ईयर प्लग किंवा स्लीप बँड सारखी उपकरणं नाहीत त्यांना झोपेची औषधं दिली जातील. (PHOTO CREDIT- GETTY)

खेळाडूंना पुरेपूर झोप मिळावी यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. खेळाडूंच्या रुममध्ये व्हाइट नॉइज ऑडियो मशिनचा वापर केला जाणार आहे. तसेच ज्या खेळाडूंकडे ईयर प्लग किंवा स्लीप बँड सारखी उपकरणं नाहीत, त्यांना झोपेची औषधं दिली जातील. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in