• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Esha Deol : घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना ‘गुडन्यूज’

September 2, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री ईशा देओल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने तिचा संपूर्ण वेळ पती आणि मुलांना दिला. पण आता अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

 घटस्फोटानंतर ईशा पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मालामाल वीकली 2' सिनेमासाठी निर्मात्यांनी ईशा हिला अप्रोच केलं होतं. आता सिनेमात अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे...  आता चाहते ईशा हिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

घटस्फोटानंतर ईशा पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मालामाल वीकली 2' सिनेमासाठी निर्मात्यांनी ईशा हिला अप्रोच केलं होतं. आता सिनेमात अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे… आता चाहते ईशा हिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सांगायचं झालं तर ईशा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या कथेच्या प्रतिक्षेत होती. अखेर अभिनेत्रीची प्रतिक्षा संपली आहे. सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात नोव्हेंबर 2026 मध्ये सुरु होऊ शकते. अशी देखील माहिती समोर येत असून ही ईशाच्या चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे.

सांगायचं झालं तर, ईशा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या कथेच्या प्रतिक्षेत होती. अखेर अभिनेत्रीची प्रतिक्षा संपली आहे. सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात नोव्हेंबर 2026 मध्ये सुरु होऊ शकते. अशी देखील माहिती समोर येत असून, ही ईशाच्या चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे.

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर ईशा हिने 2012 मध्ये लहानपणीची मित्र भपत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म देखील दिला. पण 2024 मध्ये भरत आणि ईशा याचा घटस्फोट झाला.

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ईशा हिने 2012 मध्ये लहानपणीची मित्र भपत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म देखील दिला. पण 2024 मध्ये भरत आणि ईशा याचा घटस्फोट झाला.

ईशाने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. घटस्फोटानंतर आता अभिनेत्री नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे.

ईशाने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. घटस्फोटानंतर आता अभिनेत्री नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
  • BCCI New Rule: फिट राहा, दुखापत असेल तर सरळ आता… बीसीसीआयचा नवा फर्मान, नियमच बदलले
  • पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक, भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया दोघेही..
  • Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?
  • Sonu Sood: सोनू सूद पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन थेट काठमांडूत पोहोचला, म्हणाला ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in