• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drishyam 3 Cast Fees : ‘दृश्यम 3’मध्ये सर्वाधिक मानधन कोणाला? 100 कोटींचा बजेट

May 24, 2026 by admin Leave a Comment

'दृश्यम 3' हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अखेर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांकडून या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या तिसऱ्या भागासाठी चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलंय ते जाणून घेऊयात..

'दृश्यम 3' हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अखेर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांकडून या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या तिसऱ्या भागासाठी चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलंय, ते जाणून घेऊयात..

'दृश्यम 3' या चित्रपटातील जॉर्जकुट्टी या मुख्य भूमिकेसाठी मोहनलाल यांनी पहिल्या भागाच्या तिप्पट ते चौपट मानधन घेतल्याचं समजतंय. मोहनलाल यांना 20 कोटी रुपये फी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्येक भागानुसार त्यांचं मानधन वाढत गेलं आहे. 2013 मध्ये 'दृश्यम'च्या पहिल्या भागासाठी त्यांना फक्त 5 ते 6 कोटी रुपयेच मिळाले होते. त्यानंतर 'दृश्यम 2'साठी त्यांनी दुप्पट मानधन म्हणजेच 10 ते 12 कोटी रुपये स्वीकारलं होतं.

'दृश्यम 3'मध्ये रानी जॉर्जची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री मीनाला 75 लाख रुपये मानधन मिळालं आहे. याआधीच्या भागांसाठी तिने 15 लाख रुपये आणि 25 लाख रुपये स्वीकारले होते. चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं आहे.

चित्रपटात अंजू जॉर्जची भूमिका साकारलल्या अनसिबा हासनला जवळपास 1 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. तर छोटी मुलगी अनूची भूमिका साकारणाऱ्या ईस्थर अनिलला 25 लाख रुपये फी मिळाली आहे. दिग्गज अभिनेते सिद्दिकी यांना जवळपास 60 लाख रुपये मानधन मिळालं आहे. त्यांनी यामध्ये पुन्हा एकदा प्रभाकरची भूमिका साकारली आहे.

'रिपब्लिक वर्ल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार 'दृश्यम 3' हा चित्रपट एकूण 100 कोटींच्या बजेटमध्ये बनल्याचं कळतंय. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात 15.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 43.37 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर येत आहे.

'रिपब्लिक वर्ल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'दृश्यम 3' हा चित्रपट एकूण 100 कोटींच्या बजेटमध्ये बनल्याचं कळतंय. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात 15.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 43.37 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर येत आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in