
– नागपूरात आजपासून एक नोव्हेंबर पर्यंत डीजे बंदी
– नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय
– नागपुरात आज रात्रीपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत डिजे, डिजेचे वाहन, डिम लाईट, लेजर लाईटवर बंदी
– पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply