• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 OTT Release: तारीख आली समोर, ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकता ‘धमाल 4?’

August 12, 2026 by admin Leave a Comment


2026 या वर्षात कमाईच्या दृष्टीने यशस्वी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यात 'धमाल 4'चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. अजय देवगण रितेश देशमुख जाफेद जाफरी यांसह इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

2026 या वर्षात कमाईच्या दृष्टीने यशस्वी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यात 'धमाल 4'चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. अजय देवगण, रितेश देशमुख, जाफेद जाफरी यांसह इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

'धमाल 4'च्या ओटीटी रिलीजची तारीख आणि त्यासंबंधीचे अपडेट्स समोर आले आहेत. 'धमाल 4'ने नुकतंच थिएटरमध्ये एक महिना पूर्ण केला आहे. बरोबर 30 दिवसांपूर्वी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एखादा चित्रपट सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसांनी ओटीटीवर येतो. 'धमाल 4'बद्दलही असाच ट्रेंड दिसून येत आहे.

'धमाल 4'च्या ओटीटी रिलीजची तारीख आणि त्यासंबंधीचे अपडेट्स समोर आले आहेत. 'धमाल 4'ने नुकतंच थिएटरमध्ये एक महिना पूर्ण केला आहे. बरोबर 30 दिवसांपूर्वी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एखादा चित्रपट सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसांनी ओटीटीवर येतो. 'धमाल 4'बद्दलही असाच ट्रेंड दिसून येत आहे.

'धमाल 4' हा चित्रपट पुढच्या महिन्यात 4 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटफ्लिक्सने त्याचे डिजिटल हक्क मिळवले आहेत. जर थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर काही दिवसांत तुम्ही ओटीटीवर त्याचा आनंद घेऊ शकता.

'धमाल 4' हा चित्रपट पुढच्या महिन्यात 4 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटफ्लिक्सने त्याचे डिजिटल हक्क मिळवले आहेत. जर थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर काही दिवसांत तुम्ही ओटीटीवर त्याचा आनंद घेऊ शकता.

या चित्रपटात अजय देवगण अर्शद वारसी रितेश देशमुख संजिदा शेख अंजली आनंद संजय मिश्रा जावेद जाफरी आणि रवी किशन यांच्या भूमिका आहेत. 'धमाल 4'ने देशभरात 150 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 237 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, संजिदा शेख, अंजली आनंद, संजय मिश्रा, जावेद जाफरी आणि रवी किशन यांच्या भूमिका आहेत. 'धमाल 4'ने देशभरात 150 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 237 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे' 'जन नायकन' 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांसोबत थिएटरमध्ये टक्कर असतानाही 'धमाल 4'ने दमदार कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 99.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे', 'जन नायकन', 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांसोबत थिएटरमध्ये टक्कर असतानाही 'धमाल 4'ने दमदार कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 99.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in