• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Defence Share: 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी, शेअरचा नवीन रेकॉर्ड, आता आली मोठी अपडेट

May 22, 2026 by admin Leave a Comment


डिफेन्स कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचाय शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 8,447.95 रुपयांवर पोहचला आहे. 3 दिवसात या शेअरमध्ये 24 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 9 महिन्यात या शेअरने 500 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठल्यानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. एमटीएआर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला जवळपास 467 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली आहे. परदेशातून मिळालेली ऑर्डर दोन टप्प्यात पूर्ण करायची आहे.

कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठल्यानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. एमटीएआर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला जवळपास 467 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली आहे. परदेशातून मिळालेली ऑर्डर दोन टप्प्यात पूर्ण करायची आहे.

2027 पर्यंत कंपनी पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. तर त्यानंतर उर्वरीत ऑर्डर पूर्ण करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2027 मधील महसूलात चांगली वाढ झाली आहे. महसूल 50 टक्क्यांहून 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परदेशातील ऑर्डर पुढील वर्षात पूर्ण करायची आहे.

2027 पर्यंत कंपनी पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. तर त्यानंतर उर्वरीत ऑर्डर पूर्ण करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2027 मधील महसूलात चांगली वाढ झाली आहे. महसूल 50 टक्क्यांहून 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परदेशातील ऑर्डर पुढील वर्षात पूर्ण करायची आहे.

गेल्या 9 महिन्यात कंपनीच्या शेअरने बाजारात मोठी झेप घेतली आहे. हा शेअर 500 टक्क्यांनी उसळला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीचा शेअर 29 ऑगस्ट 2025 रोजी 1391 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 22 मे 2026 रोजी 8447.95 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 810 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली आहे.

गेल्या 9 महिन्यात कंपनीच्या शेअरने, बाजारात मोठी झेप घेतली आहे. हा शेअर 500 टक्क्यांनी उसळला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीचा शेअर 29 ऑगस्ट 2025 रोजी 1391 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 22 मे 2026 रोजी 8447.95 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 810 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली आहे.

 एका वर्षात संरक्षण क्षेत्रातील या कंपनीचा शेअर एका वर्षात 400 टक्क्यांनी उसळला. हा शेअर गेल्या वर्षी 22 मे रोजी 1663.70 रुपयांवर होता. तर या 22 मे रोजी हा शेअर 8447.95 रुपयांवर पोहचला आहे. या एका वर्षात कंपनीचा शेअर 250 टक्क्यांनी उसळला आहे.

एका वर्षात संरक्षण क्षेत्रातील या कंपनीचा शेअर एका वर्षात 400 टक्क्यांनी उसळला. हा शेअर गेल्या वर्षी 22 मे रोजी 1663.70 रुपयांवर होता. तर या 22 मे रोजी हा शेअर 8447.95 रुपयांवर पोहचला आहे. या एका वर्षात कंपनीचा शेअर 250 टक्क्यांनी उसळला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in