• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Deepti Sharma World Record : दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

June 29, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने रविवारी 28 जून रोजी इतिहास घडवला. दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला गोलंदाज ठरली. (Photo Credit : @BCCIWomen X Account)

Radha Yadav Team India

दीप्ती शर्मा हीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हीला राधा यादव हीच्या हाती कॅच आऊट केलं. दीप्तीने बेथला आऊट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356वी विकेट्स मिळवली. (Photo Credit : @BCCIWomen X Account)

Jhulan Goswami Team India

दीप्तीने यासह भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामी हीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. झुलनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 विकेट्सची नोंद आहे. (Photo Credit : @JhulanG10 X Account)

Team India Jhulan Goswami

झुलनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 284 सामन्यांत 355 विकेट्स मिळवल्या आहेत. झुलनने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 44, 255 आणि 56 विकेट्स मिळवल्यात. (Photo Credit : @JhulanG10 X Account)

Deepti Sharma Most International Wickets In Womens Cricket

तसेच दीप्ती शर्मा हीने आतापर्यंत 279 सामन्यांमध्ये 356 विकेट्स मिळवल्या आहेत. दीप्तीने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 22, 166 आणि 168 असे विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : @BCCIWomen X Account)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई सोडून उत्तराखंडमध्ये राहतेय ही अभिनेत्री, दिलेत अनेक हिट चित्रपट, आता कशी दिसते?
  • CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही, नेमका निर्णय काय?
  • PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो तुमच्यासोबतही असंच घडलं?
  • Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!
  • जयंत-जान्हवीच्या केमिस्ट्रीबद्दल दिव्या पुगावकरचा नवरा म्हणतो, “मला त्रास होतो, पण..”

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in