• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dahi Handi 2026 : गौतमी पाटील नाही, या नृत्यांगनेचा भन्नाट डान्स, अनेकांच्या हृदयाचा चुकला ठोका

September 5, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील मागाठाणे येथे प्रकाश सु्र्वे यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रकाश सु्र्वे यांच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी थर रचले. पण एका नृत्यांगणेचा डान्स चर्चेत आला आहे.

प्रकाश सु्र्वे यांच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी थर रचले. पण एका नृत्यांगणेचा डान्स चर्चेत आला आहे.

सात समुंदर पार' 'फायर ब्रिगेट...' यांसारख्या अनेक गाण्यांवर तिने ताल धरला. तिने स्वतःच्या तालावर सर्वांना थिरकायला भाग पाडलं...

सात समुंदर पार', 'फायर ब्रिगेट…' यांसारख्या अनेक गाण्यांवर तिने ताल धरला. तिने स्वतःच्या तालावर सर्वांना थिरकायला भाग पाडलं…

 सध्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. काळ्या ड्रेस मोकळे ड्रेस आणि कातिल अदांच्या जोरावर तिने वातावरण तयार केलं.

सध्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. काळ्या ड्रेस, मोकळे ड्रेस आणि कातिल अदांच्या जोरावर तिने वातावरण तयार केलं.

आज मोठ्या थाटात आणि उत्सवात देशात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. तर नृत्यांगनांसोबत अनेक सेलेब्रिटी देखील दहीहंडी उत्सवासाठी  सामिल होत आहेत.

आज मोठ्या थाटात आणि उत्सवात देशात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. तर नृत्यांगनांसोबत अनेक सेलेब्रिटी देखील दहीहंडी उत्सवासाठी सामिल होत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! रशियानं, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..
  • आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल, भारतावर काय परिणाम होणार?
  • सकाळी काही अडचणी आल्या मात्र…अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
  • Ambani Family : फुलांची सजावट, चांदीचा झोका अन् शाही झांकी; अँटिलियातील जन्माष्टमीचा थाट पाहाच !
  • गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in