• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cristiano Ronaldo टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने सांगितले बेस्ट 10 फूटबॉलर

June 24, 2026 by admin Leave a Comment


फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते कोण बेस्ट? यावरून वाद घालत आहेत. पण ब्राझीलच्या रोनाल्डोच्या मते पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू जगातील टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये मोडत नाही. (Photo: Getty Images)

ब्राझीलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितलं की फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणाला किताब द्यायचा झाला तर तो  अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीला द्यावा. (Photo: Getty Images)

ब्राझीलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितलं की, फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणाला किताब द्यायचा झाला तर तो अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीला द्यावा. (Photo: Getty Images)

ब्राझीलचा रोनाल्डो म्हणाला की ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वेश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे असं वाटत नाही. तो टॉप 10 फुटबॉलपटूंपैकी एक आहे. (Photo: Getty Images)

ब्राझीलचा रोनाल्डो म्हणाला की, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वेश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे असं वाटत नाही. तो टॉप 10 फुटबॉलपटूंपैकी एक आहे. (Photo: Getty Images)

ब्राझीलच्या रोनाल्डोने टॉप 3 फुटबॉलपटूंची नावं जाहीर केली आहे. यात पेले लियोनल मेस्सी आणि मॅराडोना या तिघांची नावं आहेत. (Photo: Getty Images)

ब्राझीलच्या रोनाल्डोने टॉप 3 फुटबॉलपटूंची नावं जाहीर केली आहे. यात पेले, लियोनल मेस्सी आणि मॅराडोना या तिघांची नावं आहेत. (Photo: Getty Images)

चौथ्या क्रमांकावर झिको पाचव्या क्रमांकावर रोमारियो सहाव्या क्रमांकावर मार्को व्हॅन बास्टेन सातव्या क्रमांकावर झिदान आठव्या क्रमांकावर फिगो नवव्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दहाव्या क्रमांकावर रिवाल्डो आहे. (Photo: Getty Images)

चौथ्या क्रमांकावर झिको, पाचव्या क्रमांकावर रोमारियो, सहाव्या क्रमांकावर मार्को व्हॅन बास्टेन, सातव्या क्रमांकावर झिदान, आठव्या क्रमांकावर फिगो, नवव्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दहाव्या क्रमांकावर रिवाल्डो आहे. (Photo: Getty Images)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in