• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला

June 26, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नुकताच पितृशोक झाला असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी आज त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेत दिवंगत किसनराव मोहोळ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला. तसेच दिवंगत किसनराव मोहोळ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.  मोहोळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध
  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in