स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्धवट वापरलेल्या भाज्या पुन्हा ताज्या ठेवणे. अनेकदा एखादी भाजी पूर्ण वापरली जात नाही आणि उरलेला भाग फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास या भाज्या काही तासांतच मऊ पडतात, रंग बदलतो किंवा त्या खराब होऊ लागतात. त्यामुळे घरगुती खर्च वाढतो आणि अन्नाची नासाडीही होते. विशेषज्ञांच्या मते, अर्धवट कापलेल्या […]
lifestyle
Vastushastra : तुमच्याही घरात आहेत का ही 5 चित्रं? तर आजच काढून टाका, घरात सारखी भाडणं होतात, आर्थिक अडचणी येतात
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही चुकीची असेल तरच घरात वास्तुदोष निर्माण होतो असं नाही. तर तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू ठेवतात, घरात जे फोटो लावतात, किंवा तुमच्या घरात जी झाडं असतात त्यांचा देखील तुमच्या […]
Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मित्र कसे असावेत? आणि कसे असू नयेत? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य म्हणतात माणसाने संगत ही […]
गोवा ते नेपाळ मोफत प्रवास, फ्लाईटपासून जेवण-हॉटेलपर्यंत सर्व मोफत, या सरकारी योजनेत करा अर्ज
गोवा ते नेपाळपर्यंतच तिर्थ यात्रा करायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भन्नाट योजना आखण्यात आली आहे. या योजने अंतर्गत या वर्षी ५६ हजार प्रवाशांना तीर्थ यात्रेसाठी मोफत नेले जाणार आहे. यात ५० हजार प्रवाशांना एसी रेल्वे द्वारे नेले जाणार आहे. तर उरलेल्या ६ हजार प्रवाशांना विमानाने नेले जाणार आहे. या राज्याच्या या तिर्थ यात्रेचे सर्वत्र […]
पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम
जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. […]
आज आकाशात दिसणार दुर्मिळ ब्लू मून; भारतात कधी पाहता येणार?
Blue Moon : आज 31 मे 2026 रोजी संध्याकाळी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. या विशेष पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नावात ‘ब्लू’ असले तरी चंद्र प्रत्यक्षात निळा दिसणार नाही हे महत्त्वाचे आहे. खगोलशास्त्रानुसार, एका कॅलेंडर महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू […]