सकाळी झोपेतून उठल्यावर जर डोके गरगरायला लागले, डोळ्यांसमोर अंधार आला किंवा काही सेकंदांसाठी शरीर हलके वाटले तर याकडे दुर्लक्ष करू नये. अनेक लोक हे थकवा, कमी झोप किंवा कमजोरी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वारंवार असं होणे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये सकाळी उठल्यावर चक्कर येणे शरीराची अचानक स्थिती बदलण्याशी संबंधित […]
lifestyle
मुलतानी मिट्टी चेहऱ्यावर लावल्यामुळे काय फायदे होतात? कोणी वापरू नये जाणून घ्या?
लोक आता त्वचा, केस आणि आरोग्यासाठी नैसर्गिक उपायांवर अवलंबून आहेत. योग्य प्रकारे वापरल्यास त्यांचे तोटेही कमी होतात. या नैसर्गिक घटकांपैकी एक म्हणजे मुलतानी माटी, जी वर्षानुवर्षे त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानली जात आहे. असे म्हटले जाते की मुलतानी मिट्टी त्वचेसाठी एक प्रकारचे वरदान आहे. हे त्वचेला थंड करते तसेच इतरही अनेक फायदे प्रदान करते. ज्या […]
बर्ड फ्लूची प्रकरणे वाढली, अंडी, चिकन खाणे टाळावे? जाणून घ्या
तुम्ही अंडी, चिकन खात असाल तर ही बातमी आधी वाचा. गेल्या काही दिवसांत बिहारसह अनेक ठिकाणी कुक्कुटपालनात बर्ड फ्लूची (एव्हियन इन्फ्लूएंझा) प्रकरणे समोर आली आहेत. पाटण्यात हजारो कोंबड्या मारण्यात आल्या आहेत आणि काही भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की आता आपण कोंबडी आणि अंडी खाणे बंद […]
महागड्या ड्रेसवरील रंगाचा डाग निघता निघत नाही, मग आता टेन्शन सोडा; फक्त 2 तासात दिसतील नव्यासारखे
सध्या देशभरात धुळवडीची मज्जा मस्ती पाहायला मिळत आहे. अनेक लोक सध्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. होळी आणि रंगपंचमीचा सण म्हटला की रंगांची उधळण आलीच, पण कधी कधी हीच रंगाची उधळ आपल्या चिंतेचा भाग होऊन जाते. काही वेळा आपले आवडते कपडे पूर्णपणे रंगाने माखतात. काही वेळा तर महागडे टी-शर्ट किंवा कुर्ते रंगांच्या डागांमुळे फेकून द्यावे लागतात. […]
Mahindra XEV 9e Cineluxe एडिशन लॉन्च, 500km पेक्षा जास्त रेंज, जाणून घ्या
होळीचा मुहूर्त साधा आणि नवे वाहन घऱी आणा. महिंद्राने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक Mahindra XEV 9e Cineluxe एडिशनचे एक खास मॉडेल भारतात लाँच केले आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 29.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्पेशल एडिशन त्याच्या टॉप मॉडेलवर (पॅक थ्री) आधारित आहे, परंतु किंमतीच्या बाबतीत ती त्यापेक्षा सुमारे 1 लाख रुपये […]
Keep Quiet: वायफळ बडबड बंद करा,इथं तर अजिबात तोंड उघडू नका
शब्दांचा वापर जपून करणे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला महत्त्वाचा मंत्र आहे. मौन हे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. एखादा चुकीचा शब्द निघाला तर नात्यात, मैत्रित दुरावा येतो आणि मग मनाला पडलेले घाव कित्येक वर्ष तसेच राहतात. ते प्रेमळ शब्दांनीच दूर होतात. जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा वाणीवर आणि शब्दावर ताबा ठेवा. कारण रागात आपण केव्हा काय बोलता […]