स्वंयपाक बनवताना प्रत्येक रेसिपीमध्ये आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सहसा वापरली जाते. ते विशेषतः भाज्या, डाळ, ग्रेव्ही किंवा चटण्यांमध्ये वापरली जाते. मात्र रोजच्या कामाला जाण्याच्या घाईत किंवा दररोज पेस्ट तयार करण्याऐवजी बरेच लोकं आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट अधिच जास्त प्रमाणात तयार करतात. मात्र अयोग्य पद्धतीने स्टोअर केल्याने ही पेस्ट लवकर खराब होते आणि वास […]
lifestyle
फिट राहायचं, मग या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या नक्की ट्राय करा
भारतीय आहारात वेगवेगळ्या पिठांपासून तयार केलेल्या भाकऱ्या असो किंवा रोट्या याचे सेवन तुमचे आरोग्य तंदूरस्त राहण्यासाठी एक मजबूत पाया मानला जातो. वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्या शरीराच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. योग्य वेळी योग्य भाकरी किंवा रोटी, चपाती खाल्ल्याने ऊर्जा, पचन, वजन आणि शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि अशक्तपणा देखील कमी होण्यास मदत होते. […]
कानाच्या समस्या दूर करण्यासाठी इअरग्रिट इअरड्रॉप्स किती प्रभावी आहे? पतंजलीच्या संशोधनात काय आढळले?
कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. कानाचं काम केवळ ऐकनं एवढंच नाही तर शरीराच्या संतुलनामध्ये देखील कानाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आजच्या काळात कानाशी संबंधित समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, हेड फोनचा अति वापर, कानाची योग्य पद्धतीने स्वच्छता न करणे, ही काही याची मुख्य कारणं आहेत.WHO च्या एका रिपोर्टनुसार जगातील सुमारे 5 […]
उन्हाळ्यात फ्रीजशी संबंधित ‘या’ चुका आपल्याला आजारी पाडतात
भारताच्या बऱ्याचदा भागात उन्हाळ्याचा हंगाम जवळजवळ आला आहे. उष्णता, कडक ऊन आणि घाम यामुळे चिडचिडेपणा होतो. त्यामुळे बहुतांश लोकांना उन्हाळ्याचा हंगाम आवडत नाही. या हंगामात फ्रीजमध्ये काय साठवावे आणि काय ठेवू नये यासह आणखी अनेक समस्या आणल्या आहेत. फ्रीजमध्ये वस्तू ठेवताना अनेक चुका वारंवार केल्या जातात, ज्यामुळे केवळ गोष्टीच नव्हे तर आरोग्यालाही हानी पोहोचते. या […]
शरीर तंदूरस्त ठेवायचंय? तर सकाळी रिकाम्यापोटी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या ‘या’ ड्रायफ्रुट्सचं करा सेवन
शरीर निरोगी राखण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे . आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही निरोगी राहायचेय आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुकाचे सेवन करा. चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मनुके सेवन केल्याने कोणते 8 फायदे आपल्या […]
हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास जास्त सतावतोय? आराम मिळवण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात
हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी सुरू होते आणि जेव्हा ताण वाढतो तेव्हा झोपेची पद्धत बिघडते आणि वेदना आणि वाढू शकतात. थंड हवा, तापमानात अचानक बदल आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. मायग्रेन ही एक तीक्ष्ण, धडधडणारी डोकेदुखी आहे जी सामान्यतः डोक्याच्या एका बाजूला होते आणि या त्रासामुळे मळमळ, […]