• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

मासे खाल्ल्यानंतर शरीरात होतात अनेक आश्चर्यकारक बदल, फायदे जाणून व्हाल चकित

June 6, 2026 by admin Leave a Comment

मासे म्हटल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण अनेकांना मासे खायला आवडत नाही. तर त्यामध्ये काटे असल्यामुळे काही मासे खाण्याची भीती देखील वाटते. पण मासे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मासे खाल्ल्यास शरीरास अनेक फायदे होतात. तर जाणून घ्या मासे खाल्ल्याने शारीरास नेमके कोणते फायदे होतात. मासे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराला चांगले फॅट्स व प्रथिने […]

Filed Under: lifestyle

तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा ‘हे’ खास 5 उपाय

June 5, 2026 by admin Leave a Comment

अ‍धिक मासात भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान कृष्ण यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक मासात भगवद्गीता आणि महापुराणाचे पठण केल्याने प्रचंड पुण्य प्राप्त होते. जे भक्त या पवित्र महिन्यात पौर्णिमा, अमावस्या आणि पुरुषोत्तम एकादशीला विहित विधींचे पालन करतात आणि भगवान हरीची पूजा करतात, त्यांना लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. […]

Filed Under: lifestyle

चाणक्य म्हणतात… सर्वांनी आदर सन्मान द्यावा असं वाटतं, तर ‘या’ सवयी ताबडतोब सोडा

June 5, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकाला असं वाटतं की, आपल्याला सर्वांनी पसंत केलं पाहिजे… सर्वांना आपला आदर केला पाहिजे. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात देखील लोकांनी आपल्याला आदर आणि सन्मान दिला पाहिजे असं… प्रत्येकाला वाटते. पण सर्वांकडून आदर आणि सन्मान मिळवायचा असेल तर, आपण आपल्या काही सवयी सोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजे… असं आचार्य चाणक्य म्हणतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार आदर मिळवण्यासाठी […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : दृष्ट व्यक्तींवर विश्वास ठेवू नका अन् मूर्ख लोकांना…, आयुष्य बदलून टाकणारे चाणक्य यांचे पाच विचार

June 5, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? काय करावं आणि काय करू नये? पुरुषांची कर्तव्य काय आहेत? स्त्रीयांची कर्तव्य काय आहेत? विद्यार्थी जीवनात […]

Filed Under: lifestyle

Vastushastra : हातात पैसै टिकत नाही? मग शुक्रवारी करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही

June 5, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये. तर घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करावेत? त्यासाठी काय उपाय आहेत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण प्रचंड कष्ट करतो, मेहनत करून पैसा कमावतो. परंतु तो पैसा […]

Filed Under: lifestyle

मातीच्या बाटल्या आणि मडक्यातील पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर? पारंपरिक पद्धतीमागील विज्ञान आणि आरोग्याचे संपूर्ण विश्लेषण

June 5, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाणी पिण्यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात, मात्र अजूनही अनेक घरांमध्ये मातीच्या मडक्याचे पाणी आणि मातीच्या बाटल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पद्धतीकडे आता पुन्हा एकदा लोक आकर्षित होत आहेत. कारण मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी केवळ थंडच राहत नाही, तर त्यामागे काही आरोग्यदायी कारणेही असल्याचे सांगितले जाते. मातीच्या […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 67
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in