फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तूंचा तुमच्यावर नकारात्मक किंवा सकारात्मक असा परिणाम होत असतो. काही वस्तू, प्राणी किंवा झाडं अशी असतात ज्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुम्हाला विविध अडचणी येऊ शकतात. जसं की घरात आरोग्याचे […]
lifestyle
Heart Attack: दारुपेक्षाही घातक आहे ‘हा’ पांढरा पदार्थ, जास्त खाल्यास कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नवीन आजार शरीराला घेरत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आजचे अन्नपदार्थ खूप बदलले आहेत आणि लोक काय खावे? काय नाही हे ठरवू शकत नाहीत. पूर्वी आपण सर्व काही सहज खाऊन पचवत असू, पण आता तेच पदार्थ हृदयविकार (हार्ट अटॅक), फॅटी लिव्हरसारख्या गंभीर समस्या निर्माण करत आहेत. असेच एक पांढरा पदार्थ शरीरासाठी प्रचंड घातक आहे. […]
महिलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे ‘हे’ धान्य, तज्ञांनी सांगितले त्याचे फायदे
प्रत्येक महिलांच्या आरोग्याच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. त्यांना अधिक पोषण आणि शक्तीची आवश्यकता असते. त्यातच आजकाल, कुटुंब आणि कामाच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये, महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, पौष्टिक कमतरता सामान्य झाल्या आहेत. पोषणाच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन देखील होते. तज्ञांचा असाही विश्वास आहे की महिलांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यापैकी एक धान्य म्हणजे नाचणी. नाचणी […]
शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेले ‘हे’ 5 अनोखे फुड कॉम्बिनेशन
आजकाल पदार्थांवर एक्सपेरिमेंट करण्याची क्रेझ वेगाने वाढत आहे. बरेच फूड ब्लॉगर्स वेगवेगळे फुड कॉम्बिनेशन करतात. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे असामान्य अन्न संयोजन दिले जाते. काही अन्न फुड कॉम्बिनेशन आहे जे केल्याने पदार्थांची चव उत्तम होते, तर काही असे पदार्थ असतात ज्यांची चव चाखताच पूर्ण मुड खराब होतो. पण आजच्या लेखात शेफ संजीव कपूर यांनी […]
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन, बघताच प्रेमात पडतात लोक
मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षाही सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे नाशिकपासून खूपच कमी अंतरावर आहे. जिथे गेल्यावर परत येण्याची इच्छा होत नाही. हे ठिकाण नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव आहे इगतपुरी. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी […]
फक्त या टिप्स वापरा, पहिल्याच भेटीत समोरचा व्यक्ती होणार इम्प्रेस
काही लोकांची व्यक्तिमत्त्वाची जादू अशी असते की ते पहिल्याच भेटीत समोरच्याच्या मनावर छाप सोडतात. जर तुम्हालाही एखाद्या खास व्यक्तीला पहिल्याच भेटीत आपलंसं करायचं असेल तर काही सोप्या पण प्रभावी टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात. पहिल्या भेटीत आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. समोरच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून संवाद साधा. यामुळे तुमच्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दिसून […]