आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्याचबरोबर ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये एखादा माणूस कशापद्धतीने पैशांचं उत्तम नियोजन करून श्रीमंत बनू शकतो, याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जेवढं महत्त्व पैशांना आहे, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टीला नाहीये. माणसाच्या आयुष्यात […]
lifestyle
6 तासांपेक्षा कमी झोप घेताय? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, शरीरावर होतील परिणाम
‘सर सलामत तो पगडी हजार’, ही हिंदी म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ असा होतो की, आरोग्य आणि शरीर चांगलं राहिलं की, आयुष्यात कोणतीही कामे करता येतात. पण आरोग्यच उत्तम नसेल, तर त्याचा परिणाम फार वाईट होते. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोप आरोग्यासाठी फार गरजेची आहे.. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी […]
चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
लहान मुलांमध्ये क्लेबाबत प्रचंड आकर्षण आहे. कारण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आकार देऊन वस्तू बनवता येतात. त्यामुळे दुकानात गेलं की क्लेची मागणी आपसूक होते. तुम्ही पालक असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असेल. पण त्यात वापरले जाणारे सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक असतात. त्यात तोंडात वगैरे बोटं घातली तर अपाय होऊ शकतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी काही […]
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या
उन्हाळा आला की जांभूळ हे फळ बाजारात यायला सुरूवात होते. जांभूळ पाहिलं की पाहिलं ते खाण्याची इच्छा होता. भारतीय जमिनीतील हे फळ गोड असण्यासोबत हलक आंबट असतं. त्यामुळे हे फळ लहान मोठ्यांना आवडतं. पण अनेकांना जांभूळ या फळाला इंग्रज काय म्हणतात ते माहिती नाही. भारतात असताना त्यांनी या फळाला त्यांच्या पद्धतीने नाव ठेवून मोकळे झाले […]
शेतकऱ्यांसाठीचा ‘ब्लॅक डायमंड’, हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ?
तुम्ही जर नॉन-व्हेजचे शौकीन वा चिकन प्रेमी असाल तर चिकन खाताना तुम्ही गावडी कोंबडीला प्राधान्य देत असाल. मात्र, बाजारात ब्रॉयलर कोंबडी स्वस्त असल्याने जास्त विकली जाते. मात्र एका कोंबडीला भारतीय पोल्ट्री बाजारात ब्लॅक डायमंड म्हटले जाते. आपण चर्चा करत आहोत एका खास चिकनच्या जातीची. या कोंबडीचे नाव कडकनाथ कोंबडी असे आहे. कोंबडीचे नाव कडकनाथ पाहून […]
हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल
शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तेलंगणातील अनंतगिरी हिल्स हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन हैदराबादपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले […]