जगभरात सध्या लोकांच्या आहाराच्या सवयींमध्ये वेगाने बदल होत आहे. अनेक लोक हे मासांहारी जेवणावरुन शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत. त्यामुळे शाकाहारी जीवनशैलीला मोठी पसंती मिळत आहे. अशातच, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आता समोर आले आहे. जागतिक स्तरावर शाकाहारी जीवनशैलीच्या […]
lifestyle
मंदिरात एकाच देवतेच्या दोन मुर्ती ठेवताय…, वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ शुभ आहे की अशुभ?
लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी देवतांच्या सुंदर मूर्ती आणि चित्रे आणतात आणि त्या मूर्ती किंवा चित्रांची त्यांच्या मंदिरांमध्ये पूजेसाठी स्थापना करतात. पण देवतांच्या मुर्ती मंदिरात कशा स्थापन करायच्या यासाठी देखील नियम आहेत. भक्तीभावापोटी, लोक एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्तींची स्थापना करतात. यामुळे व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो आणि जीवनात विविध अडचणी निर्माण […]
आचार्य चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. प्रत्येकाला श्रीमंत होऊन समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण कितीही कमावले तरी काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. हे त्यांच्या काही सवयींमुळे होते. आचार्य चाणक्यांनी इशारा दिला आहे की, जर तुम्हालाही अशा सवयी असतील, […]
कुंडलीतील केदार योगाचे महत्त्व: भगवान शिवांच्या कृपेने मिळणारे यश, समृद्धी आणि सुखाचे ज्योतिषीय रहस्य
वैदिक ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ आणि अशुभ योगांचे वर्णन करण्यात आले आहे, जे व्यक्तीच्या जीवनावर खोल परिणाम घडवतात. अशाच महत्त्वाच्या योगांपैकी एक म्हणजे केदार योग. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची विशिष्ट स्थिती निर्माण झाल्यावर हा योग तयार होतो आणि तो व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि प्रतिष्ठा घेऊन येतो. विशेषतः भगवान शिवांची कृपा या योगावर असल्याचे […]
Numerology : या मूलांकाच्या लोकांवर सासूचा असतो भारी जीव, सासरी असतो मोठा रुबाब..
न्युमरॉलॉजीवर अनेकांचा विशवास असतो. तुमच्या वाढदिवसाच्या तारखेची बेरीज करून शेवटी जो 1 अंक येतो तो तुमचा मूलांक असतो. म्हणजे तुमचा वाढदिवस एखाद्या महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला येत असेल तर त्या आकड्यांची बेरीज केल्यावर शेवटी अंक येतो 1. तोच तुमचा मुलांक. अंकशास्त्रात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचे मूलांक 2, 3 किंवा 6 […]
Astrology: 7 वार आणि 7 उपाय..! प्रत्येक दिवसासाठी खास तोडगा, चांगल्या फळासाठी ज्योतिषीय उपचार
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळाचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. मग तो सकारात्मक असो की नकारात्मक.. पण प्रत्येक घडामोडीमागे ग्रहांची स्थिती असते. एखादा ग्रह कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल तर त्याचा फायदा होतो. पण ग्रह नकारात्मक स्थितीत असेल तर मात्र नुकसान होतं. आर्थिक स्थितीही खालावते. कामात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे ज्योतिषी प्रत्येक ग्रहासंबंधी एक तोडगा सांगतात. हा तोडगा तुम्ही […]