हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की, काहीही कराण नसताना अचानक कुटुंब प्रमुखाचे घरातील सदस्यांसोबत भांडणं होऊ लागतात, पती-पत्नीचं देखील पटत नाही. घर […]
lifestyle
Vastu Shastra: घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, नशीबच बदलून जाईल, आर्थिक संकटांपासून कायमची सुटका
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही कारणांमुळे नकारात्मक शक्ती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं. यालाच आपण सोप्या भाषेत घरात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. कोणत्याही घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर त्याचा […]
डायनिंग टेबलवर ‘या’ वस्तू ठेवल्याने निर्माण होतील आर्थिक, आरोग्यासंबंधातीत समस्या
डायनिंग टेबल ही अशी जागा आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायला बसतात. पण तुम्हाला माहित आहे की वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबलचा वापर फक्त जेवण्यासाठीच होत नाही? तर वास्तू तज्ञ डायनिंग टेबलच्या जागेला खूप विशेष आणि महत्त्वाचे मानतात. हे असे स्थान मानले जाते जिथे कुटुंबातील सदस्यांची ऊर्जा एकत्र येते. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते घरातील डायनिंग टेबलाचा व्यक्तीच्या जीवनावर, आरोग्यावर आणि […]
चाणक्य म्हणतात, ‘या’ सवयी बदलल्या नाहीत, तर तुमचं उत्पन्न कधीच वाढणार नाही, कारण…
आजच्या पैसा असेल अनेक गोष्ट सहज शक्त होतात… हे सत्य आणि आजच्या काळातील वास्तव आहे. प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्याची, भरपूर पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. पण काही लोक, कितीही मेहनत केली आणि कितीही पैसे कमावले तरी, श्रीमंत होत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी सांगितं आहे की, याचं कारण त्यांच्या […]
Baba Vanga Prediction: कुणाच्या आयुष्यात ग्रहांची बंडखोरी? कुणाच्या पदरात लाभाची शिदोरी? येत्या आठवड्यात या राशींची एकदम सरस कामगिरी
Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: सध्या अनेकांच्या पत्रिकेतील ग्रह फिरले आहेत. तर काहींच्या पत्रिकेत ग्रहांनी लाभाचे स्थान मजबूत केले आहे. या राशींच्या आयुष्यात आता फायद्याचे वादळ येणार आहे. त्यांना सुख, समाधान आणि शांती मिळणार आहे. या राशींना येत्या आठवड्यात ग्रहांची साथ मिळणार आहे. या राशींची कामगिरी एकदम सरस होणार आहे. 22 ते 28 […]
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणारी आरोग्यदायी शीतपेये
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की वाढते तापमान, घामामुळे शरीरातून होणारी पाण्याची कमतरता आणि थकवा या समस्या जवळजवळ प्रत्येकालाच जाणवू लागतात. अशा वेळी केवळ तहान भागवण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नसते, तर शरीरातील हरवलेले इलेक्ट्रोलाइट्स, खनिजे आणि आवश्यक पोषक घटक पुन्हा मिळवणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. शरीरातील पाण्याचे संतुलन योग्य राखले नाही तर डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा […]